Sangram Singh Wins MMA Beat Pakistani Ali: भारताच्या संग्राम सिंगने आशियाई MMA चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला. त्याने पाकिस्तनाच्या आबिद अलीचा पराभव करुन विजेतेपद पटाकावले.
90 सेकंदामध्ये भारतीय कुस्तीगीर संग्राम सिंह यांने गामा आंतरराष्ट्रीय लढाई स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या अली रझा नासिरचा पराभव करून इतिहास घडवला आहे. एमएमएस सामना जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष फायटर ठरला आहे.