Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली सोशल मीडियावर देणगीचे आवाहन करून निधी संकलित केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. SIOच्या नावाचा वापर करून जमा करण्यात आलेला निधी संस्थेच्या…
Social Media Time Limit: सोशल मिडीयामधील फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जर याच फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यावर निर्बंध आले तर...., अगदी बरोबर वाचलं तुम्ही... कारण येत्या काही…
Vasai Virar News : वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागाशी संबंधित पुनर्विकासाच्या १०० हून अधिक फाईल्सवर स्थगिती किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत. असा एक मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.…
Social Media Ban: लहान मुलांमध्ये सोशल मीडियाची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक देशांनी लहान मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता न्यूझीलंड सरकार देखील असाच एक…
Rangoli Artist: लहानपणापासून आजीच्या रांगोळीतून प्रेरणा घेत, कलाकाराने पारंपरिक भारतीय कलेला आधुनिक 3D आणि हायपर-रिअॅलिस्टिक स्वरूप दिले. ३४ हजार चौरस फुटांची 3D रांगोळी, राम मंदिर उद्घाटन, महाकुंभ आणि नॅशनल गेम्ससारख्या…
भाषातज्ज्ञांच्या मते, प्रत्येक पिढीची स्वतःची भाषा असते. पूर्वी एसएमएसमधील शॉर्टफॉर्म लोकप्रिय होते, तर आज 'जेन झी'ची भाषा रील्स, मीम्स आणि व्हायरल ट्रेंडमधून घडत आहे.
सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्समुळे मित्रांची संख्या वाढली असली, तरी या शंभर ऑनलाइन मित्रांमध्ये खरोखर ‘जिवलग’ किती, हा प्रश्न यंदाच्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने चर्चेत आहे.
Nagpur Crime : सोशल मीडियावर स्लो मोशन इफेक्ट आणि पॉवरफुल गाणी बॅकग्राऊंडला लावून रील्स बनवून अल्पवयीन मुलं एका आत्ममग्न आणि आविर्भावात वावरतात . याला फक्त अल्पवयीन मुलंच बळी पडत नसून…
Salman Khan Post: बॉलिवूडमधील सलमान खान आणि संजय दत्त यांची अनेक वर्षांची मैत्री आजही तितकीच घट्ट आहे. नुकताच सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संजय दत्तसोबतचा एक भावनिक फोटो शेअर…
Ajinkya Rahane Retirement Wife Radhika Emotion post: अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर त्याची पत्नी राधिकाने त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Vaibhav Sooryavanshi Fear Which Bowler: वैभन सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी, त्याला कोणत्या गोलंदाजाची सगळ्यात जास्त भीती वाटते, याबद्दल त्याने दिलेले उत्तराची चर्चा होत आहे.
कॅन्सरच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या एका वडिलांनी निधनापूर्वी आपल्या लहान मुलाला दिलेला भावनिक संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आईची आणि दोन बहिणींची काळजी घे, धाडसी राहा आणि कधीही…
राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी नवी नियमावली लागू केली आहे. सरकारच्या धोरणांवर किंवा राजकीय घडामोडींवर प्रतिकूल टिप्पणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गोपनीय माहिती शेअर करणे,…
NEET पेपर लीक प्रकरणी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या डिजिटल आंदोलनानंतर आता सोशल मीडियावर 'E20 जनता पार्टी' नावाचा नवीन ग्राहक हक्क प्रवाह आक्रमक झाला आहे. 100 पेट्रोलचा पर्यायासह इतर पर्याय मिळावे अशी…
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयानंतर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दर्शवणारे अभिनेते प्रकाश राज यांनी…
छत्रपती संभाजीनगरमधील विठ्ठल मंदिरांच्या विश्वस्तांनी भक्तांना आषाढी एकादशी दिवशी मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहून 'डिजिटल उपवास' करण्याचे आवाहन केले आहे.
एथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारी आणि सोशल मीडियावरील वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यांना एथेनॉल विरहित १००% शुद्ध पेट्रोल हवे आहे,…
धार्मिक कट्टरता असलेला पाकिस्तान मिस वर्ल्ड स्पर्धेत ७३ वर्षात पहिल्यांदा भाग घेत आहे . अनिका नावाची मॉडेल यात सहभागी होणार असून . पाकिस्तानातील कट्टरपंथी लोक भडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे…
सोशल मीडियावर 'चुंबनवाले बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका महिलेचे चुंबन घेतल्यानंतर तिची समस्या दूर झाल्याचा दावा केला जात असला, तरी या…
ऑस्ट्रेलियातील 16 वर्षांखालील मुलांसाठीच्या सोशल मीडिया बंदीच्या कायद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भारतातही अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर कडक नियम लागू होणार का, याबाबत चर्चा सुरू…