गुरुवारी रात्री स्वप्नात दिसणारी काही अशुभ अशी घटना या विनाशकारी घडणार आहे असे मानले जाते. गुरुवारी रात्री स्वप्नात दिसणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत त्या अशुभ मानल्या जातात. कोणत्या आहेत त्या…
बऱ्याचदा, लोक त्यांच्या पूर्वजांना वेगवेगळ्या स्वरूपात स्वप्नात पाहतात. मात्र ते त्यांच्या पूर्वजांकडून मिळणाऱ्या विशेष संकेतांकडे दुर्लक्ष करतात. पूर्वजांची स्वप्नं सतत येत असतील तर काय अर्थ आहे स्वप्नशास्त्राप्रमाणे जा