पुण्याच्या पर्वती मतदार संघातून चार वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना यावेळी मंत्रीपद मिळाले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात त्या उपस्थित आहेत. नावराष्ट्र शी बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.