• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Viral Video Of Two Babies Fall In Love On Signal

“आपलं वय काय? आपण करतोय काय?” रस्त्यावर गाडी थांबली आणि दोघांची जोडी जमली; Video Viral

सोशल मीडियावर दोन लहान बाळांची ‘पहिल्या नजरेतलं प्रेम’ दाखवणारी व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 29, 2025 | 03:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पाहिलं प्रेम कदाचित शाळेत असताना होऊन जातं
  • Video Viral होण्यामागचे कारणही तसे नवल
  • अजून चालताही येत नसेल ते एकमेकांना पाहून चक्क प्रेमात पडली आहेत
पहिली नजर का प्यार आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी झालं असेल पण जेव्हा झालं असेल तेव्हा नक्कीच आपल्याला थोडी तरी अक्कल असेल. चार गोष्टी समजत असतील. आकर्षण काय असतं? प्रेम काय असतं? यामध्ये थोडातरी फरक कळत असेल. आपल्याला पाहिलं प्रेम कदाचित शाळेत असताना होऊन जातं. कदाचित ते निव्वळ आकर्षणही असू शकतं. पण सोशल मीडियावर एक Video तुफान Viral होत आहे. ही Video Viral होण्यामागचे कारणही तसे नवल आहे. कारण काल जन्मलेली पोरं कदाचित त्यांना अजून चालताही येत नसेल ते एकमेकांना पाहून चक्क प्रेमात पडली आहेत. (Viral Video of Two Babies Fall in love on Signal)

पोपट रॉक, युजर्स शॉक! मोबाईल घेतला, स्क्रीनवर चोचीने टच केलं अन्…; पोपटाची हुशारी पाहून सगळेच आवाक्, VIDEO VIRAL

ही Viral Video @total_video701 या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. Video अपलोड होताच सोशल मीडियावर तुफान Viral झाली आहे. या Video मध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर लाल सिग्नल लागल्यामुळे दोन गाड्या आजूबाजूला थांबल्या आहेत. दोन्ही गाड्यांमध्ये लहान मुलं आहेत. गाडी थांबताच एका गाडीतील लहान बाळ (मुलगा) दुसऱ्या गाडीतील लहान बाळाला (मुलगी) चक्क लाईन देत आहे. दोघेही एकमेकांकडे पाहून हसत आहेत. हे दृश्य पाहता असेल वाटेल की दोघेही एकमेकांच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Total_video (@total_video701)

VIDEO VIRAL: जगाने पाहिली जिवंत पेंटिंग! मेहरालू तलावावर फ्लेमिंगोंचा अद्वितीय नाच; ड्रोनने टिपला ‘निसर्गाचा कॅन्व्हास’ 

ही Viral Video सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या Video ला डोक्यावर घेतले आहे. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये ते १८ वर्षांनी पुन्हा एकमेकांना भेटो आणि त्यांचे लग्न होवो अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी ”रंग हिरवा झाला अन् प्रेमाला सिग्नल लागला!’ असे कमेंट केले आहे. तर एकाने चक्क प्रसिद्ध Meme लाईन या दोघांना अनुसरून लिहली आहे की “हमारे मम्मी पप्पा सब जा नते है, जो करना है वह करलो.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video of two babies fall in love on signal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video
1

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

अन् देवदूत बनला पोलिस! तरुणाने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली इतक्यात ट्रेन आली अन्…; VIDEO पाहून उडेल थरकाप, Video Viral
2

अन् देवदूत बनला पोलिस! तरुणाने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली इतक्यात ट्रेन आली अन्…; VIDEO पाहून उडेल थरकाप, Video Viral

चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL
3

चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

बाप रे! चीनमध्ये लोक मिरचीच्या पाण्यात मारतायत डुबक्या; VIDEO पाहून नेटकरी हैराण
4

बाप रे! चीनमध्ये लोक मिरचीच्या पाण्यात मारतायत डुबक्या; VIDEO पाहून नेटकरी हैराण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल! लवकरच येणार Instagram सारखं फीचर! स्टेटस शेअर करणे होणार अधिक सोपं

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल! लवकरच येणार Instagram सारखं फीचर! स्टेटस शेअर करणे होणार अधिक सोपं

Feb 08, 2026 | 11:25 AM
हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

हेच काय ते कलियुग! 80 वर्षांच्या आईला बस स्टॉपवर सोडून मुलगा गेला पळून, ती रडत राहिली अन् भावनिक Video Viral

Feb 08, 2026 | 11:20 AM
Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक

Feb 08, 2026 | 11:20 AM
BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

Feb 08, 2026 | 11:19 AM
IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…

Feb 08, 2026 | 11:16 AM
Mahashivratri: शिवलिंगावर या वस्तू अर्पण करणे का महत्त्वाचे? जाणून घ्या पूजेचे महत्त्व

Mahashivratri: शिवलिंगावर या वस्तू अर्पण करणे का महत्त्वाचे? जाणून घ्या पूजेचे महत्त्व

Feb 08, 2026 | 11:00 AM
Shashank Ketkar : आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या; आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट

Shashank Ketkar : आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या; आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट

Feb 08, 2026 | 10:58 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.