Viral Video: मुंबईतील चर्चगेट स्थानकावरील ‘ओरिजिन’ नावाच्या चहाच्या स्टॉलवर उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ २६ सप्टेंबरला सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी उंदीर फिरताना दिसत असल्याने प्रवाशांनी संताप…
Raebareli Government Hospital: उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये एका गर्भवती महिलेने सरकारी महिला रुग्णालयाच्या गेटबाहेर रस्त्यावर बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी १० हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर…
Viral Video: सोशल मीडियावर एका महिला प्रवासी आणि Rapido ड्रायव्हरमधील वादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ड्रायव्हरचा आरोप आहे की महिलेने राईड घेतल्यानंतर भाडे दिले नाही, तर महिलेचे म्हणणे आहे
Jantar Mantar Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना एका महिलेने आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या बसची चावी काढून घेतल्याची घटना घडली.
Meerut Viral Video: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये पाहिल्यानंतर त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पतीने कार पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिला कारच्या…
Viral Video: ‘neurodivergent_nick’ या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यात निक नावाचा विदेशी तरुण अस्खलित आणि स्पष्ट शब्दांत संपूर्ण हनुमान चालीसा म्हणताना दिसत आहे.
Burj Khalifa Show : चीनचा 77 वा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यासाठी दुबईतील बुर्ज खलिफा लाल रंगाच्या रोषणाईत उजळला. 828 मीटर उंच टॉवरवर सीएमजीने एआयजीसी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला एक…
Mosque Mecca Attack Video: सौदी अधिकाऱ्यांनी मक्का येथील ग्रँड मशिदीत आत्मघाती हल्ल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. घबराट आणि त्रास निर्माण केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
VIDEO VIRAL : पाकिस्तान उलेमा परिषदेचे प्रमुख ताहिर अशरफी यांनी हुथींना दहशतवादी संबोधले असून, त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही आणि सौदी अरेबियाची सुरक्षा ही एक धोक्याची रेषा आहे, असे म्हटले…
Pakistan Women Team: पाकिस्तान अंडर १९ च्या महिला क्रिकेट संघाचा एक अतरंगी सराव व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच तुमचं हसू आवरणार नाही.
Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये भुकेलेलं हत्तीचं पिल्लू उंच झाडावरील फळांकडे पाहताना दिसतं. पिल्लाची सोंड फळांपर्यंत पोहोचत नसल्याचं पाहून आई हत्तीण झाडाला जोरात धडक देते.
Parvesh Verma Viral Video: दिल्लीतील तिलक नगर परिसरात २७ सप्टेंबर रोजी PWD मंत्री प्रवेश वर्मा रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी एका तरुणाने रस्त्याच्या खराब कामाबाबत सवाल केल्याचा दावा…
Traffic Jam : बंगळुरूमधील एका महिलेने आपल्या सोसायटीच्या आवारातील वाहतूक कोंडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. तिचा हा व्हिडोओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून वाहतूक कोंडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Vinod Kambli: व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी एका वृद्धाश्रमात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही कालावाधीपासून विनोद कांबळी अनेक आजारांचा सामना करत आहेत.
UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत पत्रकारांनी शहबाज शरीफ यांना हाफिज सईद आणि दहशतवादाबद्दल प्रश्न विचारले. दरम्यान, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरून पाकिस्तानला लक्ष्य केले.
Rohini Khadse on Bihar jamui Viral Video: बिहारच्या जमुई येथील अल्पवयीन मुलगा-मुलीशी झालेल्या कथित छेडछाडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त करत ‘संस्कृती रक्षकां’वर प्रश्न उपस्थित केले.
Mumbai Women Safety: मुंबई महिलांसाठी तुलनेने सुरक्षित शहर असल्याची चर्चा अनेकदा केली जाते. रात्री उशिरापर्यंत महिला शहरात निर्धास्तपणे फिरताना दिसतात, याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या २०२६ आशियाई खेळांमध्ये दक्षिण कोरिया आणि बांगलादेश यांच्यातील हॉकी सामन्यापूर्वी, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले.
iPhone 18 Pro Price in India: भारतात आयफोनची मोठी क्रेझ असून नवीन मॉडेल लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. यंदा iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max यांच्या किमतींमुळे…