‘नवभारत’ वृत्तपत्र समूहाचा ‘नवराष्ट्र महिला पुरस्कार’ जाहीर, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी मान

महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘नवभारत’ वृत्तपत्र समुहाचा ‘नवराष्ट्र महिला पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला थोड्या वेळातच सुरुवात होत आहे.
d0838ce4-2968-4f51-9fd2-c58527931212-1-764x430
Published on: 
Updated on: 

पुणे : महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘नवभारत’ वृत्तपत्र समुहाचा ‘नवराष्ट्र महिला पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून विविध महिला पुरस्काराचे मानकरी ठरल्या आहेत. हा सोहळा पुणे येथील रामदा हॉटेल येथे पार पडत असून, या पुरस्कार वितरण सोहळ्याला थोड्या वेळातच सुरुवात होत आहे.