केंद्र शासनाच्या हरघर जल योजनेत सोलापूर जिल्हा परिषदेचे कामगिरी सुमार ठरले आहे राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे सचिव वृषभ यशवंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घटना : १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत. १९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात. १९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले. १९४५: युद्धातुन पळ काढल्या...
घटना. १६४९: इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला. १९३३: अॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला. १९४८: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला. १९९४: पीटर लेंको ...
घटना. १७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. १८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले. १८८६: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्या मोटरगाडीचे पेटंट मिळाले. १९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित त...
घटना : १६६४: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध. १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला. १९६१: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला. १९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन...
घटना. ९८: ट्राजान हे रोमन सम्राट झाले. १८८०: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले. १८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना. १९२६: जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले. १९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा ज...
घटना. १५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली. १६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया. १८३७: मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले. १८७६: मुं...
घटना. १७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली. १८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली. १९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली. १९४१: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला. १९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल...
घटना. १८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. १८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली. १८६२: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली. १९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्या...
घटना. १५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर. १७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली. १८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या. १९३२: प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिन्दी आवृत्ती अयोध्य...
घटना. १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला. १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला. १९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली. १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्...
घटना. १७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली. १७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला. १८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला. १८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डि...