• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Bomb Attack On Israel Pm Benjamin Netanyahu House Nrka

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला; हल्ल्यानंतर इस्त्रायलने दिला ‘हा’ इशारा

इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये या घटनेचा निषेध केला असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 17, 2024 | 07:27 AM
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर बॉम्ब हल्ला

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सीझरिया : गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलकडून अनेक विरोधी हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे विरोधी गटाकडून इस्त्रायल देशाला लक्ष्य करण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही. असे असताना आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराच्या दिशेने दोन फ्लॅश बॉम्ब टाकण्यात आले आहे. याबाबतची माहिती तेथील पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : अमेरिकेत सरकारी नोकरशाहीत मोठ्या प्रमाणात कपात; देशाच्या विकासासाठी करणार मस्कच्या पद्धतीचा अवलंब

सध्या इराण-इस्त्रायल संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणी प्रमुख खामेनेई यांच्यावर टीका केली होती. इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना इस्त्रायलपेक्षा आपल्या स्वत:च्या जनतेची भिती त्यांना वाटते अशी टीका त्यांनी खामेनेई सरकारवर केली होती.  त्यानंतर आता पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.

दरम्यान, जो बॉम्ब हल्ला झाला तो उत्तर इस्रायलच्या सीझरिया शहरात बागेत पडला. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यावेळी नेतन्याहू किंवा त्यांचे कुटुंबीय घरात उपस्थित नव्हते आणि यामध्ये कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असेही सांगण्यात आले.

‘सर्व मर्यादा ओलांडल्या’

इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांनी या हल्ल्यानंतर X वरील एका पोस्टमध्ये या घटनेचा निषेध केला असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात चिथावणीखोरांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे संरक्षणमंत्री इटामार बेन-गवीर यांनी ट्विटरवर सांगितले.

ऑक्टोबरमध्ये झाला होता ड्रोन हल्ला

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या सीझरिया येथील घराच्या दिशेने ड्रोन सोडण्यात आले होते. मात्र, यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नव्हते. तसेच उत्तरेत, इस्रायली सैन्य ऑक्टोबर 2023 पासून लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहशी युद्ध करत आहे. दरम्यान, शनिवारच्या घटनेची जबाबदारी सध्यातरी कोणीही घेतलेली नसल्याची माहिती दिली जात आहे.

इस्रायल ड्रोन हल्ले का थांबवू शकत नाही?

इस्रायलकडे ताशी 1,000 मैलांपेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा आहे. परंतु, त्याच्या रडार प्रणालींना मानवरहित विमान (ज्यात ड्रोनचा समावेश आहे) शोधणे अधिक आव्हानात्मक वाटते, जे कधीकधी 100 mph पेक्षा कमी वेगाने प्रवास करतात.

जागतिक घडामोडीच्या बातम्या – Israel-Iran War: इराणला मोठा धक्का; इस्त्रायलने सीक्रेट न्यूक्लिअर वेपन प्लांट नष्ट केल्याचा सैन्याचा दावा

Web Title: Bomb attack on israel pm benjamin netanyahu house nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 07:16 AM

Topics:  

  • benjamin netanyahu

संबंधित बातम्या

मोदींचा इस्रायल दौरा ठरणार एक मैलाचा दगड; दोन प्राचीन संस्कृतींमधील मैत्रीचा मजबूत गड
1

मोदींचा इस्रायल दौरा ठरणार एक मैलाचा दगड; दोन प्राचीन संस्कृतींमधील मैत्रीचा मजबूत गड

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा जगात डंका! इस्रायल अन् पॅलेस्टाईनकडून मिळाला सर्वोच्च बहुमान
2

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा जगात डंका! इस्रायल अन् पॅलेस्टाईनकडून मिळाला सर्वोच्च बहुमान

PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र
3

PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र

PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा
4

PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM
IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

Feb 27, 2026 | 09:38 PM
Sangli Zilla Parishad: पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला; जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Sangli Zilla Parishad: पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला; जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Feb 27, 2026 | 09:11 PM
Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

Feb 27, 2026 | 08:51 PM
PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

Feb 27, 2026 | 08:49 PM
कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

Feb 27, 2026 | 08:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.