• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Chinas Shenzhou 21 Astronauts Return To Earth

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड

China Shenzhou-21 Mission : चीनच्या Shenzhou-21 या अंतराळ मोहिमेअंतर्गत स्पेस स्टेशनवर गेलेली एक तुकडी पृथ्वीवर परतील आहे. या तुकडीने अंतराळात नेलेल्या उंदीर, झेब्राफिश आणि काही पदार्थांच्या संशोधनाचे नमुने आणले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 16, 2025 | 01:48 PM
China's Shenzhou 20 astronauts return to Earth with samples of mice and other animals from space station for further testing

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघडं (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चीनच्या Shenzhou- 21 मोहिमेटची एक तुकडी पृथ्वीवर परत
  • या मोहिमेतून जीवशास्त्राबाबत मोठे रहस्य उघड
  • ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं कारणही समोर
China Shenzhou-21 mission news in Marathi : बीजिंग : चीनने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने जगाला आश्चर्यचकित करुन टाकले आहे. चीनच्या शेनझोऊ-२१ मोहिमेअंतर्गत मोठा शोध लागला आहे. तसेच चीनच्या या मोहिमेतून जैविक आणि वैज्ञानिक क्षेत्रात मोठे धेय्य साध्य झाले आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मांजरीच्या त्रासाला कंटाळून उंदीर निघाले चक्क अंतराळात! काय आहे चीनची महत्त्वाकांक्षी योजना? जाणून घ्या

गोल्बल टाइम्स आणि चीनच्या विज्ञान अकादमीने दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी चीनच्या शेनझोऊ-२१ अंतर्गत अवकाशात उंदीर, झेब्राफिश असे प्राणी घेऊन गेलेली एक तुकडी यांच्या नमुन्यांसह बीजिंगमध्ये पोहोचली आहे. पुढील संशोधनासाठी हे नमुने संशोधकांकडे देण्यात आले असून या नमुन्यांची ही बॅच अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चीनने अंतराळात अनेक जैविक सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला आहे.

नमुन्यांचा अभ्यास सुरु

अंतराळात प्राणी पाठवून चीन जिवंत पेशींमध्ये अंतराळातील वातावरणामुळे कोणते बदल होतात, कोणता धोका आहे यांसारख्या उद्दिष्टांचा अभ्यास करत आहे. या मोहिमेअंतर्गत जीवनशैलीचा पृथ्वीवरील सजीवांवर काय परिणाम होतो, ज्यामध्ये हाडे, स्नायू, तसेच मानसिक आरोग्य, न्यूरोसिस्टम काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. या अंतर्गत चीनने पृथ्वीवर परतताच उंदरांच्या वर्तनाचा, त्यांच्या शरीरातील बदलांचा अभ्यास सुरु केला आहे. चीनने मोहिमेच्या पुढील टप्प्यात त्यांच्या पेशी पातळीची तपासणी करणार आहे. यामुळे भविष्यात दीर्घकाळ मानवी अंतराळ मोहिमांसाठी वास्तव शक्य आहे का याचा अभ्यास केला जाणार आहे.

तंत्रज्ञानासाठी धातूंचे नमुनेही आणले

याशिवाय तंत्रज्ञानासाठी लागणारी सामग्री देखील अंतराळातून आणण्यात आली आहे. यामध्ये टंगस्टन-हाफनियम मिश्रधातू, नवी चुंबकीय सामग्री, रिलॅक्सर फेरोइलेक्ट्रिक क्रिस्टल यांचे नमुने आहेत. या उद्देश अंतराळातील गुरुत्वाकर्षणात हे धातू कसे तयार होते, त्यांच्या रचना कशी आहे. तसेच त्यांची मजबूती, गुणधर्म, यांचा अभ्यास केला जाणार आहे. सध्या चीनचे वैज्ञानिक याचा सखोल अभ्यास करत असून अंतराळात एक तळ बांधणी करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

फायर सायन्सचाही अभ्यास

चीनच्या या शेनझोऊ मोहिमेत फायर सायन्सचेही नमुने आहेत. यामध्ये अंतराळात चीनने एक ओव्हन देखील पाठवले होते. याअंतर्गत अंतराळात आग कशी लागते, त्याचा आकार, ऑक्सिजना प्रवाह पृथ्वीपेक्षा किती वेगळे आणि सुरक्षित आहे का याचा अभ्यास केला जाणार आहे. चीनच्या या मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही मोहिम केवळ चीनसाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Four mice and other samples brought back to Earth from #China‘s space station @CNSpaceStation for further testing pic.twitter.com/xvNXJJV26A — ShanghaiEye🚀official (@ShanghaiEye) November 16, 2025

तंदूरी धमका! स्पेस स्टेशनवर चीनी अंतराळवीरांकडून जिरो ग्रॅव्हिटीमध्ये पहिले बारबेक्यू, Video Viral

💡

Frequently Asked Questions

  • Que:  काय आहे चीनची Shenzhou-21 मोहिम?

    Ans: चीनच्या या अंतराळ मोहिमेत मानवांसोबत चार उंदिर पाठवले जाणार आहेत, ज्यामुळे अंतराळातील वातावरणाचा मानवावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करता येईल.

  • Que: Shenzhou-21 मोहिम चीन कशाचा अभ्यास करत आहे?

    Ans: Shenzhou-21 मोहिमेत चीन अंतराळातील वातावरणाचा पृथ्वीवर सजींवार काय परिणा होतो, तसेच अंतराळात आगीचा प्रवाह आणि ती कशी लावायची यावर अभ्यास करत आहे.

  • Que: काय आहे चीनच्या या Shenzhou-21 मोहिमेचे उद्देश?

    Ans: चीन या Shenzhou-21 मोहिमेत जैविक शास्त्र, फायर सायन्सचा अभ्यास करुन भविष्यात दीर्घकाळ मानवी अंतराळ मोहिमांसाठी वास्तव शक्य आहे का हे जाणून घेण्याचा उद्देश आहे.

Web Title: Chinas shenzhou 21 astronauts return to earth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • China
  • World news

संबंधित बातम्या

पॅसिफिक महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली, हिंद महासागरात खळबळ
1

पॅसिफिक महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली, हिंद महासागरात खळबळ

हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी
2

हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी

दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा
3

दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रावर प्रहार; सुविधा केंद्रावरील हल्ल्यात बांगलादेशी सैनिकांचा बळी, VIDEO
4

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रावर प्रहार; सुविधा केंद्रावरील हल्ल्यात बांगलादेशी सैनिकांचा बळी, VIDEO

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गुरु ग्रहाच्या चंद्रावर रेंगाळतोय ‘राक्षसी कोळी’ NASA च्या ‘या’ फोटोंनी उडवली वैज्ञानिकांची झोप

गुरु ग्रहाच्या चंद्रावर रेंगाळतोय ‘राक्षसी कोळी’ NASA च्या ‘या’ फोटोंनी उडवली वैज्ञानिकांची झोप

Dec 15, 2025 | 03:46 AM
PMRDA कडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर; ३० महत्त्वाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध

PMRDA कडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर; ३० महत्त्वाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध

Dec 15, 2025 | 02:35 AM
पीएमपीच्या पर्यटन बसला मिळतोय चांगला प्रतिसाद; पास विभागात एका दिवसात सर्वाधिक उत्पन्न

पीएमपीच्या पर्यटन बसला मिळतोय चांगला प्रतिसाद; पास विभागात एका दिवसात सर्वाधिक उत्पन्न

Dec 15, 2025 | 01:35 AM
पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई

पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई

Dec 15, 2025 | 12:31 AM
Navi Mumbai :  घणसोली सेक्टर-७ सिम्प्लेक्स पुनर्विकासाला ब्रेक! धोकादायक इमारतीतील रहिवाशांचा जीव टांगणीला

Navi Mumbai : घणसोली सेक्टर-७ सिम्प्लेक्स पुनर्विकासाला ब्रेक! धोकादायक इमारतीतील रहिवाशांचा जीव टांगणीला

Dec 14, 2025 | 11:35 PM
Kalyan : कल्याणच्या विकासासाठी सज्ज! भाजप उमेदवार संजय मोरे यांचा विकासाचा अजेंडा जाहीर

Kalyan : कल्याणच्या विकासासाठी सज्ज! भाजप उमेदवार संजय मोरे यांचा विकासाचा अजेंडा जाहीर

Dec 14, 2025 | 11:31 PM
Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal…

Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal…

Dec 14, 2025 | 11:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
APMC : नवी मुंबई एपीएमसीत चीनचे द्राक्ष विक्रीस उपलब्ध, 250- रुपये किलो

APMC : नवी मुंबई एपीएमसीत चीनचे द्राक्ष विक्रीस उपलब्ध, 250- रुपये किलो

Dec 14, 2025 | 08:35 PM
BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा

BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा

Dec 14, 2025 | 08:17 PM
Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातून निघाली स्व. दि.बा.सन्मान रॅली

Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातून निघाली स्व. दि.बा.सन्मान रॅली

Dec 14, 2025 | 07:51 PM
Sindhudurg : शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई तुटपुंजी, शेतकरी नाखूश

Sindhudurg : शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई तुटपुंजी, शेतकरी नाखूश

Dec 14, 2025 | 03:33 PM
Nagpur : आमदार श्वेता महाले यांची स्पष्ट प्रतिक्रिया

Nagpur : आमदार श्वेता महाले यांची स्पष्ट प्रतिक्रिया

Dec 14, 2025 | 03:25 PM
Pune News :  एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Pune News : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Dec 13, 2025 | 08:51 PM
Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Dec 13, 2025 | 08:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.