जर्नलिझम व मास कम्यूनिकेशनमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. थोडक्यात या डिजिटल न्यूज एजन्सीमधे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले आहे. मराठी भाषेत लिहिण्याची आवड असून नवराष्ट्र डिजिटलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहे. सध्या लाइफस्टाइल, व्हायरल, ट्रॅव्हल व ग्लोबल या बिट्सवर काम करत आहे.
First US leader oath on Quran : जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कचे महापौर म्हणून कुराणवर शपथ घेऊन इतिसाह रचला आहे. पण कुराणवर शपथ घेणे अमेरिकेत काही नवीन नाही, यापूर्वी कीथ एलसिन यांनी देखील कुराणवर शपथ घेतली होती.
Switzerland bomb blast : नवीन ववीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वित्झर्लंडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एका बारमध्ये भीषण स्फोट झाला असून यामध्ये अनेकांचा मृत्यूची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Google Doodles : नवीन वर्षाचे आगमन झालेले आहे. याचे सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले असून गुगले देखील खास पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. गुगलने एक खास डुडुल तयार केले आहे. जाणून घ्या याचा अर्थ...
Russia Ukraine War : रशियाने पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्लायाचा बदला घेतला आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने ड्रोन आणि बॉमबवर्षाव केला आहे. यामुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे.
National Gurd Withdrawal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववीनवर्षाच्या सुरुवातील एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी लॉस एंजलिस, पोर्टलॅंड आणि शिकोगीमधून नॅशनल गार्ड्सची तैनाती हटवली आहे.
New Year 2026 : जगभरात अनेक ठिकाणी भव्य आतषबाजींचा नजरा देखील पाहायला मिळाला. आकाशात रंबीबेरंगी फटाके उडवण्यात आहे. सर्वत्र मनमोहक दृश्य पाहायला मिळाली आहे.
Jessica Adams 2026 Prediction : 2026 ची नवी पहाट होण्यासाठी काही तास उरले आहेत. यापूर्वी प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सने काही भविष्यवाण्या केल्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २०२६ मध्ये अनेक रहस्ये उलघडणार आहेत.
New Year Celebration : भारतापूर्वी काही देशांमध्ये २०२५ चा सूर्य मावळला आहे. महासागरातील देशांनी नववर्षाचे उत्साहात २०२६ चे स्वागत केले आहे. देशांच्या वेगळ्या टाईमझोनमुळे हा बदल झाला आहे.
Saudi VS UAE : एकेकाळी जिवलग मित्र असणारे दोन मुस्लिम बांधव आज एकमेकांचे शत्रू बनले आहेत. मध्यपूर्वेतील वर्चस्वासाठी दोन्ही देशांत सध्या तीव्र संघर्ष आहे.
India to Make S5 nuclear Submarine : भारताने अणुशक्तीच्या दिशेने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठेवले आहे. भारताने स्वदेशी अणु-पाणबुडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहशतवादी हाफिज सईदने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. त्याने ऑपरेशन सिंदूर 2.0 वरुन भडकाऊ वक्तव्य केले आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये स्पायडरॅमनने रेल्वेत बिझनेझ सुरु केला आहे. स्पायडरमॅन रेल्वेत काकडी विकताना दिसत आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
India World Forth Largest Economy : भारत जपानला मागे टाकत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. मात्र भारत चौथी अर्थव्यवस्था बनताच चीनला काटे बोचले आहेत.