• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Assembly Election 2022 »
  • Election Results 2022 »
  • Why Did The People In Punjab Elect Aap What Did Sharad Pawar Say Nrps

पंजाबमध्ये जनतेनं का निवडून दिलं ‘आप’ ला, काय म्हणाले शरद पवार

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 10, 2022 | 03:18 PM
पंजाबमध्ये जनतेनं का निवडून दिलं ‘आप’ ला, काय म्हणाले शरद पवार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election result 2022) जाहीर होत आहेत. या निवडणुकीत पाच पैकी चार राज्यांत भाजपने (BJP) जवळपास स्पष्ट बहुमत मिळवल्याचं दिसत आहे. तर पंजाबमध्ये भाजप आणि काँग्रेसला न निवडता जनतेनं केजरीवालांंच्या आम आदमी पक्षाला पसंती दिली आहे. या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाच राज्यांच्या निकालावर आता राज्यातील सर्वच स्तरातून प्रतिक्रिया यायली सुरुवात झाली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यातले भाजप (Bjp) नेतेही ये तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, चा नारा देऊ लागले आहेत. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना त्याच शब्दात उत्तर दिले आहे. महाराष्ट्र अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है! अशा शब्दात शरद पवारांनी महाराष्ट्र भाजपशी लढायला तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच  राजकारणात पक्ष कधी ना कधी हारतो. त्यामुळे फार निराश होण्याची गरज नाही. असेही ते म्हणाले.

[read_also content=”गोरखपूरमधून योगींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या चंद्रशेखर यांना किती मते मिळाली? https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/up-election-result-2022-gorakhpur-urban-yogi-adityanath-vs-chandrashekhar-azad-ravan-seat-result-nrvb-252540.html”]

Web Title: Why did the people in punjab elect aap what did sharad pawar say nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 03:18 PM

Topics:  

  • Punjab Assembly Election 2022

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र

बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र

Jan 09, 2026 | 09:33 AM
World Choreographers Day: नृत्याच्या तालावर जग जिंकणारे किमयागार! हालचालींतून जादू करणाऱ्या ‘पडद्यामागील’ हिरोंना मानाचा मुजरा

World Choreographers Day: नृत्याच्या तालावर जग जिंकणारे किमयागार! हालचालींतून जादू करणाऱ्या ‘पडद्यामागील’ हिरोंना मानाचा मुजरा

Jan 09, 2026 | 09:31 AM
भाजपचे ‘मिशन 100+’ संकटात; अजित पवारांची ‘ही’ खेळी ठरतीये अडचणीची

भाजपचे ‘मिशन 100+’ संकटात; अजित पवारांची ‘ही’ खेळी ठरतीये अडचणीची

Jan 09, 2026 | 09:25 AM
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केली एन्ट्री

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केली एन्ट्री

Jan 09, 2026 | 09:19 AM
जत्रेतील अनोखं दृश्य! झोप ऐकेना, वडिलांनाही सोडवेना… चिमुकल्याने बापाच्या पायाला बिलगुनच घेतली वामकुक्षी; Video Viral

जत्रेतील अनोखं दृश्य! झोप ऐकेना, वडिलांनाही सोडवेना… चिमुकल्याने बापाच्या पायाला बिलगुनच घेतली वामकुक्षी; Video Viral

Jan 09, 2026 | 09:18 AM
Maharashtra Breaking LIVE News:  महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका

LIVE
Maharashtra Breaking LIVE News: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका

Jan 09, 2026 | 09:14 AM
January Muhurat 2026: जानेवारीमध्ये नवीन गाडी, मालमत्ता खरेदी करायची आहे का? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मुहूर्त

January Muhurat 2026: जानेवारीमध्ये नवीन गाडी, मालमत्ता खरेदी करायची आहे का? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मुहूर्त

Jan 09, 2026 | 09:11 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.