Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोट्या शहरातून सुरू केलेल्या कंपनीला नेले सातासमुद्रापार! वाचा… अनुराधा सिंह यांची व्यावसायिक यशोगाथा!

सध्या विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचसोबत आयटी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी, नानाविध तंत्रज्ञान विकसित होत आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आणि डिजिटल उपकरणे, सेवांचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक बिझनेसमन आपले पाय रोवताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका यशस्वी उद्योजिकेबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 23, 2024 | 09:24 PM
छोट्या शहरातून सुरू केलेल्या कंपनीला नेले सातासमुद्रापार! वाचा... अनुराधा सिंह यांची व्यावसायिक यशोगाथा!

छोट्या शहरातून सुरू केलेल्या कंपनीला नेले सातासमुद्रापार! वाचा... अनुराधा सिंह यांची व्यावसायिक यशोगाथा!

Follow Us
Close
Follow Us:

आयटी क्षेत्र आता झपाट्याने विकसित होत आहे. सध्या केवळ कॉम्यूटर्स किंवा स्मार्टफोन्सच नाही तर यापुढे जात आयटी क्षेत्रात मोठी क्रांती होताना दिसत आहेत. मुंबईसह, पुणे, चेन्नई, बंगळुरू, दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठमोठ्या आयटी कंपन्या विस्तारू लागल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. एवढेच नाही तर हुशार आंतत्रप्रनर्स देखील या क्षेत्रात पाय रोवत असून, यशस्वीही होत आहेत.

कंपनी तीन देशात कार्यरत

त्यातीलच एक उद्योजिका आहेत अनुराधा सिंग या देखील आहे. त्यांच्या इनविजार्ड्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी (Inwizards Software Technology) या कंपनीने आतापर्यंत चांगली भरारी मारली असून, त्यांच्या व्यावसायिक यशोगाथेबद्दल जाणून घेणार आहोत. इनविजार्ड्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीने आयटी क्षेत्रात 13 वर्षे पूर्ण केली आहेत. अनुराधा सिंग यांनी आपले हे आयटी क्षेत्रातील स्वप्न साकार केले आणि सोबतच एका छोट्याशा शहरातून येऊन त्यांनी ही कंपनी गेल्या 13 वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. सध्या ही कंपनी तीन देशात कार्यरत आहे.

हे देखील वाचा – मोबिक्विकच्या 700 कोटींच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!

भारतातच नाही तर अमेरिका, युरोपमध्येही कंपनीचा विस्तार

या क्षेत्रातील त्यांची व्यावसायिक प्रगतीच नाही. तर यामुळे महिलांचे झालेले सशक्तीकरणही दिसून येते. महिलाही उत्कृष्ट नेतृत्त्व दाखवू शकतात. त्यांनाही आपल्या क्षमता ठाऊक आहेत. हे यातून कळते. इनविजार्ड्स या त्यांच्या कंपनीने केवळ या उद्योगातच प्रगती केली नसून, यावेळी त्यांनी नव्या, होतकरू महिलांनाही करिअरच्या नव्या वाटा दाखवून दिल्या आहेत. त्यांना दिशा दाखविली आहे. येथे काम करणाऱ्या महिलांचा वाटाही फार महत्त्वाचा आहे. त्यांची मेहनत, समर्पण, आणि नव्या कल्पना कंपनीला पुढे वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. ही कंपनी केवळ भारतातच नाही तर अमेरिका आणि युरोपमध्येही आपली आगळीवेगळी सेवा देत आहे.

कंपनीने मोबाईल ऍप्लिकेशन, वेब सॉल्यूशन्स आणि अनेक इतर तांत्रिक बाबींमध्ये आपली सेवा सशक्त केली आहे. परिश्रम, समर्पण करण्याची तयारी असेल आणि प्रत्येक संधीचे सोने करण्याची धमक असेल तर आपण कोणतेही कठीण काम हे सहज पूर्ण करू शकतो, अशी अनुराधा आणि त्यांच्या टीमची धारणा आहे. त्यामुळे ही कंपनी आता मोठी प्रगती करताना दिसत आहे.

Web Title: A company started from a small town was taken to seven oceans anuradha singhs professional success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 09:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.