तालुक्याचा पूर्वभाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. टाटा कंपनीच्या आंध्र धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केल्यानंतर राजनाला कालव्यात सोडले जाते.
रायगड जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.
'सन मराठी' वाहिनीवर नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत असते. आता अशातच वाहिनीवर आणखी एक नवी मालिका 'तू अनोळखी तरी सोबती' ५ जानेवारीपासून सुरु होत आहे.
ठेकेदाराकडून रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर होत नसल्याने नागरिकांना धूळीचा सामना करावा लागत आहे. तर आता धूळ चारणाऱ्या ठेकेदाराकडून आता धोमच्या पाण्याची देखील चोरी सुरू आहे.
केंद्राची संसदीय पॅनल समिती ताडोबा आणि नागपूरच्या ३ दिवसीय दौऱ्यावर होती. यावेळी अधिकाऱ्यांनी पॅनलला खाणकामाच्या परिणामाबाबत माहिती दिली. ताडोबा-अंधारी प्रकल्पाचा केंद्राच्या संसदीय पॅनलने आढावा घेतला.
मराठी अभिनेत्री हेमलता बाणे पाटकरला खंडणी प्रकरणात अटक झाल्यानंतर तिच्या एक्स सासूबाई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तिच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी एकदिवसिय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जयेंद्र शेळके यांनी शेकापची साथ सोडून भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.