हार्दिक पंड्या आणि मॉडेल माहिका शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्या दोघांनी लग्न केले असल्याची चर्चा सुरू असून माहिकाची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
सलमान खान बिग बॉस १९ मध्ये वीकेंड का वार घेऊन परतला आहे, त्याने येताच अमाल मलिक आणि शाहबाज बदेशा यांना फटकारले आहे. दरम्यान, या आठवड्यात बाहेर काढल्या जाणाऱ्या स्पर्धकांबद्दलही बातम्या पसरू लागल्यात
Dhurandhar: 'धुरंधर' बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट ट्रेलर कट्सपैकी एक मानलं जात आहे. पण फार कमी लोकांना हे माहित आहे की या खतरणाक एडिटिंगमागे एका 22 वर्षीय तरुणाचा हात आहे.