निवडणूक हा राजकारणातील अविभाज्य भाग आहे. देशातील निवडणुकांची इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळेल एका क्लिकवर. कोणत्या नेत्याने काय काम केले आहे, कोणत्या वर्षी निवडून येणारे नेते कोणते आणि त्यांनी कशा पद्धतीने काम केले अथवा जनतेने त्यांना कशी साथ दिली नाही, कोणाला दिला कौल याबाबत महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी. अगदी खेड्यापाड्यातील उमेदवारांपासून ते दिल्लीतील गादीपर्यंत सर्व माहिती मिळेल एका क्लिकवर






