• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Cash Withdrawal Without Atm Card Cash Withdrawal With Upi

Cash Withdrawal without ATM Card: एटीएम कार्ड हरवलं? स्कॅमची भीती? आता नाही! UPI ने करा सुरक्षित कॅश विथड्रॉ

देशभरातील बँकांनी UPI Cardless Cash Withdrawal Feature सुरू केले आहे. ज्यामुळे तुम्ही एटीएम कार्डशिवाय एटीएम मशीनमधून पैसे काढू शकणार आहात. तेही UPI स्कॅन करून पैसे काढता येतील. अधिक माहितीसाठी वाचा ही बातमी 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 24, 2025 | 10:28 AM
Cash Withdrawal without ATM Card

Cash Withdrawal without ATM Card (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एटीएम कार्डशिवाय एटीएम मशीनमधून पैसे येणार काढता
  • UPI स्कॅन करून काढा एटीएम मशीनमधून पैसे
  • बँकाकडून UPI Cardless Cash Withdrawal Feature सुरू
 
Cash Withdrawal without ATM Card: जेव्हा तुम्हाला एटीएम मधून पैसे काढायचे असतात मात्र, तुमच्याकडे एटीएम कार्ड नसते तेव्हा, तुम्हाला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. किंवा अचानक एटीएम कार्ड हरवते किंवा चोरीला जाते अशावेळी तुम्हाला पैशाची गरज पडल्यावर तुम्हाला सुचेनासे होते. तेव्हा तुमच्याकडे बँकेत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र, आता देशभरातील बँकांनी नवे फीचर सुरू केले आहे. ज्यामुळे तुम्हाला एटीएम मधून कार्डलेस पैसे काढतात येतील.

सर्व बँकांनी UPI Cardless Cash Withdrawal Feature सुरू केले आहे. ज्यामुळे तुम्ही एटीएम कार्डशिवाय एटीएम मशीनमधून पैसे काढू शकणार आहात. तेही UPI स्कॅन करून पैसे काढता येतील. म्हणजेच, गुगल पे, फोनपे किंवा भीम अ‍ॅपवरून तुम्ही थेट एटीएममधून पैसे काढू शकता. हे नवे फीचर फक्त जलद नसून सुरक्षित असल्याचेही बँकांनी सांगितले आहे. कारण, एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला कार्डची किंवा पिनची गरज लागणार नाही. तसेच, स्किमिंग, कार्ड क्लोनिंग किंवा चोरी यांसारखे धोके सुद्धा टळतील.

हेही वाचा : FDI Insurance Revolution:विमा ग्राहकांसाठी खुशखबर! हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर करणार..; विमा क्षेत्रात होणार मोठे बदल

आयसीसीडब्ल्यू म्हणजेच Interoperable Cardless Cash Withdrawal असे या फीचरचे नाव असून यामुळे तुम्ही एटीएममधून एटीएम  कार्डशिवाय फक्त यूपीआय स्कॅन करून पैसे काढू शकतो.

UPI स्कॅन करून काढा एटीएम मशीनमधून पैसे

  • एटीएम स्क्रीनवर ‘यूपीआय कॅश विथड्रॉल’ किंवा ‘आयसीसीडब्ल्यू’ पर्याय निवडा.
  • एटीएम एक क्यूआर कोड जनरेट करते.
  • यूपीआय अ‍ॅपवरून अर्थात गुगल पे, फोनपे किंवा भीम अ‍ॅप यावरून स्कॅन करा.
  • तुमचे बँक खाते निवडून तुमचा यूपीआय पिन एंटर करा.
  • एटीएममधून रोख बाहेर आल्यावर तुमचा व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती मिळेल.
हेही वाचा : UPI Payment Error: UPI पेमेंट फेल? नेटवर्क, सर्व्हर डाऊन की सुरक्षा अलर्ट — जाणून घ्या खरे कारण

या फीचरमुळे ग्राहक एटीएममध्ये UPI अ‍ॅप वापरुन जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकतात. फोनपे, गुगलपे किंवा पेटीअम यांसारख्या UPI अ‍ॅपवरुन UPI कॅश विथड्रॉवल फीचरचा वापर करू शकता. ज्या एटीएममध्ये ICCW फीचर आहे. त्याच एटीएममधून तुम्ही हे UPI फीचर वापरुन पैसे काढू शकता.

ICCW या फीचरचे फायदे

  • सुरक्षित: 100 % कार्डलेस व्यवहार असल्याने कार्ड हरवण्याची अथवा चोरीला जाण्याची भीती नाही.
  • वेळेची बचत: या फीचरमुळे तुमच्या वेळेची बचत होते, तुमचे क्षणात स्कॅन करून पैसे काढू शकता.
  • सर्वत्र उपलब्ध: कोणत्याही बँकेचे ग्राहक या फीचरचा इंटरऑपरेबल सिस्टमद्वारे लाभ घेऊ शकतात.
  • पर्यायी: एटीएम कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर या फीचरचा वापर करून रोख काढू शकता.

Web Title: Cash withdrawal without atm card cash withdrawal with upi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • ATM
  • ATM Money
  • cashless
  • RBI
  • Reserve Bank Of India
  • UPI ID
  • UPI payment

संबंधित बातम्या

Credit Cards Rewards: घरखर्चावरही रिवॉर्ड देणारी क्रेडिट कार्ड्स; दैनंदिन खर्चावरही कार्डचा फायदा कसा होईल?
1

Credit Cards Rewards: घरखर्चावरही रिवॉर्ड देणारी क्रेडिट कार्ड्स; दैनंदिन खर्चावरही कार्डचा फायदा कसा होईल?

Bank Account Freeze: तुमचे बँक खाते अचानक गोठू शकते? आधीच त्याची कारणे जाणून घ्या
2

Bank Account Freeze: तुमचे बँक खाते अचानक गोठू शकते? आधीच त्याची कारणे जाणून घ्या

RBI CRISIL Ratings: आरबीआय व्याजदर स्थिर ठेवणार? महागाई वाढीच्या पार्श्वभूमीवर संकेत
3

RBI CRISIL Ratings: आरबीआय व्याजदर स्थिर ठेवणार? महागाई वाढीच्या पार्श्वभूमीवर संकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

Feb 25, 2026 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Feb 25, 2026 | 08:15 AM
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

Feb 25, 2026 | 08:00 AM
धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

Feb 25, 2026 | 07:57 AM
PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस इस्त्रायल दौऱ्यावर; 71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष

PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस इस्त्रायल दौऱ्यावर; 71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष

Feb 25, 2026 | 07:14 AM
प्रयत्न करणे म्हणजेच यशाच्या मार्गावर…! स्वप्नांना बळ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचायला हवेत ‘हे’ प्रेरणादायी सुविचार

प्रयत्न करणे म्हणजेच यशाच्या मार्गावर…! स्वप्नांना बळ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचायला हवेत ‘हे’ प्रेरणादायी सुविचार

Feb 25, 2026 | 05:30 AM
Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Feb 25, 2026 | 04:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.