UPI payment failed? know the real reason! (photo-social media)
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि क्रेडिट कार्ड आर्थिक व्यवहार करण्यासाठी सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय आहेत. परंतु, जर व्यवहारात काही अडथळे आले तर तुम्ही व्यवहार आयडी त्वरित नोंदवून बँकेशी संपर्क साधू शकता.
दररोजच्या व्यवहारात म्हणजेच, किराणा सामान खरेदी करणे असो किंवा ऑनलाइन खरेदी करणे यासाठी व्यवहार करताना UPI आणि क्रेडिट कार्ड सर्वात सोयीस्कर आहे. तथापि, काहीवेळा तांत्रिक समस्या, चुकीची माहिती किंवा बँक सर्व्हर समस्यांमुळे व्यवहार अयशस्वी झाल्याने केवळ गैरसोय होत नाही तर पैसे कापले जातात.
UPI पेमेंट फेल का होतात?
UPI पेमेंट अयशस्वी झाल्यास काय करावे?
Ans: तांत्रिक समस्या, चुकीची माहिती किंवा बँक सर्व्हर समस्यांमुळे व्यवहार अयशस्वी होतात.
Ans: प्रथम, तुमच्या बँक खात्यातील स्थिती तपासा. त्यानंतर पैसे कापले गेले असतील, तर ते सहसा २४-४८ तासांच्या येतात पण जर आले नाही. तर, व्यवहार आयडी घेऊन संबंधित बँकेकडे तक्रार दाखल करा.
Ans: भविष्यातील यूपीआय पेमेंट अयशस्वी होण्यापासून थांबवण्यासाठी तुमचा इंटरनेट सोर्स विश्वासातील ठेवा, तुमचे ॲप कायम अपडेट करत रहा,वारंवार क्लिक करणे टाळा आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा OTP/UPI पिन कधीही कोणत्याही अज्ञात व्यक्तीशी शेअर करू नका.






