रिझर्व्ह बँकेला ३.४ टन सोने मिळाले आहे ज्यासाठी त्यांना एकही पैसा खर्च करावा लागला नाही. कुठून आले हे सोने? कशा पद्धतीने रिझर्व्ह बँकेकडे या सोन्याची सुपूर्दता करण्यात आली जाणून घ्या
RBI WhatsApp channel Launched: जे लोक नियमितपणे आरबीआय वेबसाइटला भेट देत नाहीत किंवा आर्थिक बातम्यांचे अनुसरण करत नाहीत परंतु दररोज व्हॉट्सअॅप वापरतात त्यांच्यासाठी व्हॉट्सअॅप चॅनेल सुरु करण्यात आलं आहे.
डिजिटल फसवणुकीची वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सायबर बँकिंग फसवणूक रोखण्यात आरबीआयचे bank.in डोमेन महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे स्कॅम लिंक्सचा धोका कमी…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला तासाला 1000 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेने नुकत्याच दिलेल्या अहवालात बँकांमधील नोकऱ्या सोडण्याचे आणि बदलण्याचे प्रमाण 25 टक्क्यांवर पोहोचले असल्याचे सांगितले आहे. जे खूपच चिंताजनक आहे असेही सांगण्यात येत आहे
RBI Bomb Threat : विमानं, शाळा यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. हा ई-मेल रशियन भाषेत असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास…
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले पाहिजेत. अशा सूचना दिल्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे. यांनी बँकांना केवायसी (नो युवर कस्टमर) मार्गदर्शक तत्त्वे 'अचूकता आणि करुणा' सह अनुसरण करण्यास सांगितले आहे.
याआधी इंडियन एअरलाइन्सलाही सातत्याने खोटे कॉल येत होते, त्यापैकी बहुतांश परदेशातील होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) एअरलाइन्सला आलेल्या धमक्यांच्या कॉल्सचाही तपास करत आहेत .
देशातील बॅंकांची शिखर बॅंक असलेल्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून धोनीचा लकी नंबर असलेल्या ७ रुपयांचे नाणे चलनात आणले जाणार आहे. पीआयबी फॅक्ट चेकने याबाबतच्या व्हायरल पोस्टची दखल घेतली आहे.
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. ही नियुक्ती डेप्युटी गव्हर्नर मायकेल देवव्रत पात्रा यांच्या जागी होणार आहे.
आरबीआयने देशातील चार बड्या बॅंका आणि एसजी फिनसर्व लि. या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. एसजी फिनसर्व्ह लिमिटेडला आरबीआयकडून 28.30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची बैठक 7 ऑक्टोबर रोजी सुरू झाली. या बैठकीत घेतलेले निर्णय आज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास जाहीर केले. ज्यात सलग 10 व्यांदा…
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने उच्चांकी पातळी गाठली असून, परकीय चलनाच्या साठ्याने नवा विक्रम केला आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, भारताचा परकीय चलन साठा 692.30 अब्ज…
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आर्थिक वर्ष 2024-25 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 7.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, एप्रिल-जून 2024 या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.7 टक्के नोंदवला…
देशातील बॅंकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नामांकित बॅंक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रला 1 कोटी 27 लाख 20 रूपये इतका दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे…
आयडीबीआय बँक या आघाडीच्या सरकारी बँकेची सरकारकडून विक्री केली जाणार आहे. केंद्र सरकार या बॅंकेतील आपला हिस्सा विक्री करणार आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आवश्यक ती मंजुरी प्राप्त झाली आहे.…
बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील सर्व बँकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘अधिकारी ग्रेड बी’ या पदाच्या…