Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की; किंमत वाचून चाट पडाल…!

दारुचा सुप्रसिद्ध प्रकार असलेल्या व्हिस्कीने भारतातील सर्व प्रांतांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवली आहे. यात मॅकडोवेल ही भारतात आणि परदेशात सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की आहे. या व्हिस्कीची गेल्या वर्षी 31.4 दशलक्ष बॉटल्स विकली गेली आहेत. मुंबईत तिची किंमत केवळ 640 रुपये इतकी आहे. म्हणूनच या व्हिस्कीला पार्ट्यांमध्ये चांगली पसंती दिली जाते.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 10, 2024 | 07:06 PM
'ही' आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी विस्की; किंमत वाचून चाट पडाल...!

'ही' आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी विस्की; किंमत वाचून चाट पडाल...!

Follow Us
Close
Follow Us:

दारुचा सुप्रसिद्ध प्रकार असलेल्या व्हिस्कीने भारतातील सर्व प्रांतांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवली आहे. प्रीमियम आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससह, भारतीय व्हिस्की देखील तिच्या समृद्ध चव आणि स्वस्ततेसाठी ओळखली जाते. शहरी मध्यमवर्गाच्या बदलत्या पसंती आणि वाढत्या डिस्पोजेबल उत्पन्नामुळे बाजाराच्या वाढीला चालना मिळाली आहे. याव्यतिरिक्त, देशांतर्गत व्हिस्की ब्रँडचा उदय आणि प्रीमियम मिश्रणांची वाढती गरज पाहता, देशात व्हिस्कीची तीव्र मागणी वाढली आहे.

वर्षभरात 31.4 दशलक्ष बॉटल्स खप

मॅकडोवेल ही भारतात आणि परदेशात सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की आहे. 2023 मध्ये अर्थात गेल्या वर्षी या व्हिस्कीच्या विक्रमी विक्रीमुळे, भारताच्या सर्वात आवडत्या व्हिस्कीचा पुरस्कार देखील या विस्की प्रकाराने जिंकला आहे. या व्हिस्कीची गेल्या वर्षी 31.4 दशलक्ष बॉटल्स विकली गेली आहेत. तर २०२२ मध्ये त्याची विक्री २.१ टक्के होती. 1968 मध्ये लाँच केलेली, मॅकडॉवेलची नंबर 1 लक्झरी प्रीमियम व्हिस्की अनेक वर्षांपासून शीर्षस्थानी राहिली आहे.

हे देखील वाचा – आनंदाची बातमी..! 20 किमीपर्यंत टोलमाफी, ‘या’ गाड्यांना मिळणार सुविधा; केंद्र सरकारची मोठी घोषणा!

रॉयल स्टॅग दुसऱ्या क्रमांकावर

रॉयल स्टॅग भारतीय व्हिस्की मार्केटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी भारतात रॉयल स्टॅगची विक्री 3 टक्के वाढून 27.9 दशलक्ष बॉटल्स पोहोचली आहे. त्यामुळेच तिने दुसरे स्थान मिळवले आहे. पेर्नोड रिकार्डच्या मालकीच्या या ब्रँडचा गेल्या दोन वर्षांत 24.6 टक्के खप वाढला आहे.

ऑफिसर्स चॉईस तिसऱ्या क्रमांकावर

अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सच्या मालकीची ऑफिसर्स चॉईस व्हिस्की मार्केटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये तिची विक्री 6 टक्क्यांनी घसरली असली तरी ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी 23.4 दशलक्ष बॉटल्स विकली गेली आहेत.

भारतात पहिल्या क्रमांकावर विकली जाणारी व्हिस्की मॅकडॉवेलची व्हिस्की आहे. जिची किंमत ही खूपच कमी आहे. ही व्हिस्की खूप आवडण्याचे मुख्य कारण तिची किंमत आहे. दिल्लीत या व्हिस्कीची किंमत 750 मिलीसाठी 400 रुपये आहे. तर मुंबईत तिची किंमत केवळ 640 रुपये इतकी आहे. म्हणूनच या व्हिस्कीला पार्ट्यांमध्ये चांगली पसंती दिली जाते.

हे देखील वाचा – इलेक्ट्रिक वाहनांबाबत नितीन गडकरींचे मोठे विधान; चीनला देणार धोबीपछाड!

‘स्वस्त’ किंमतीच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे हा ब्रँड आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीसह अनेक भारतीय धान्ये आणि माल्ट यांचे मिश्रण वापरले जाते. पण, कमी किमतीचा हा एकमेव दारूचा ब्रँड नाही, तर आणखी काही ब्रँड आहेत. या श्रेणीतील काही लोकप्रिय व्हिस्कीजमध्ये इम्पीरियल ब्लू सुपीरियर ग्रेन (750 मिलीसाठी 640 रुपये), रॉयल स्टॅग डिलक्स (750 मिलीसाठी 780 रुपये), बॅगपायपर डिलक्स (750 मिलीसाठी 550 रुपये) इत्यादींचा समावेश आहे.

Web Title: Liquor market mcdowell is indias most sold whiskey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 07:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.