• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • The Golden Age Of Grp Investment Why Is Grp The Smartest Investment

Secure Investment Plan: GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

बाजारपेठातील आर्थिक वातावरण सतत बदलत असते.शेअर बाजार देखील कायम अस्थिर असते. या अनिश्चिततेमुळे भारतीयांना त्यांच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी स्थिर गुंतवणूक करण्यासाठी गॅरंटीड रिटर्न प्लॅन्स (जीआरपी) उदयास आली आहे..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 25, 2025 | 08:00 PM
GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

GRP गुंतवणुकीचा सुवर्णकाळ! GRP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक? (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • FDला मागे टाकणारी गुंतवणूक
  • GRP देते लॉक-इन करमुक्त 6.9%
  • निश्चित दराने चक्रवाढ सुरू राहते
Secure Investment Plan: बाजारपेठातील आर्थिक वातावरण सतत बदलत असते. कधी व्याजदर कधी वाढतात, तर कधी अचानक घसरतात. शेअर बाजार देखील कायम अस्थिर असते. या अनिश्चिततेमुळे भारतीयांना त्यांच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी स्थिर गुंतवणूक हवी आहे. ज्याने त्यांना फायदा होईल. पूर्वी, भारतीय आर्थिक गुंतवणुकीसाठी एफडी किंवा बाजाराशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करायचे, परंतु आताच्या काळात गुंतवणूकदार स्थिर आणि सुरक्षित फायदेशीर गुंतवणूक शोधत आहेत. तेव्हाच, गॅरंटीड रिटर्न प्लॅन्स (जीआरपी) दिलासा आणि आत्मविश्वासाचा एक नवीन स्रोत म्हणून उदयास आला.

Policybazaar.com च्या गुंतवणूक प्रमुख पाविता लौल म्हणतात की लोक GRP कडे वाढत जाण्याचे मुख्य कारण म्हणजे खात्रीशीर आणि स्थिर परतावा आहे. एकेकाळी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या FD देखील आता पूर्वीसारखे परतावे देत नाहीत, परंतु गॅरंटीड रिटर्न प्लॅन खरेदी केल्यावर परतावा लॉक करतात. महागाईला मागे टाकणारे परतावे मिळवणे अधिक कठीण होत चालले आहे. याउलट, GRP बाजारातील अस्थिरतेकडे दुर्लक्ष करून संपूर्ण कालावधीत निश्चित परतावा देतात.

हेही वाचा : Guaranteed Return Plans: अनिश्चित व्याजदरात निश्चित 6.9% रिटर्न..; GRP का ठरतायत गुंतवणूकदारांची पहिली पसंती?

गॅरंटीड रिटर्न प्लॅन लोकप्रिय का आहेत?

  • कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर कर बचत
  • ₹5 लाखांपर्यंतच्या वार्षिक प्रीमियमवर करमुक्त परिपक्वता लाभ
  • पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत व्याजदर बदल नाही
  • परिपक्वता रक्कम करमुक्त
  • निश्चित दराने चक्रवाढ सुरू राहणार
म्हणजेच, संपूर्ण परिपक्वता रक्कम करमुक्त असल्याने त्या तुलनेत, एफडीवरील व्याज उत्पन्न पूर्णपणे करपात्र आहे, म्हणूनच बरेच लोक जीआरपी अधिक फायदेशीर मानतात. गुंतवणूकदार 10, 15, 20 किंवा अगदी 47 वर्षांचे दीर्घकालीन उद्दिष्टे सहजपणे साध्य करू शकतात. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गॅरंटीड रिटर्न प्लॅन त्यांच्या पेमेंट स्ट्रक्चरमध्ये लवचिकता देतात.

हेही वाचा : Donald Trump: ट्रम्पचं आर्थिक साम्राज्य धुळीस! बिटकॉईन क्रॅशने 9,800 कोटींचा फटका

ज्यांना 5 ते 30 वर्षांसाठी मासिक अथवा वार्षिक उत्पन्न मिळवायचे आहे तेही याचा वापर करू शकतात. काही लोकांना गुंतवणूक केल्यानंतर लगेच उत्पन्न हवे असते; यासाठी तात्काळ उत्पन्न योजना सुद्धा उपलब्ध आहेत.  काही लोक अशा योजना निवडतात ज्या आयुष्याच्या उत्तरार्धात स्थिर उत्पन्न प्रदान करतात, जसे की पेन्शन यासाठी देखील हे  योग्य आहे.

यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार त्यांच्या जीवनातील ध्येय आणि बजेटनुसार पर्याय निवडू शकतो. GRPs मध्ये जीवन विमा संरक्षण देखील समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करता येते. जरी घरचा कर्ता गेला तरी कुटुंबाची स्वप्ने आणि दीर्घकालीन उद्दिष्टे अप्रभावित राहतात. म्हणूनच आज या योजना विशेषतः तरुण पालकांमध्ये, मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आणि नवीन गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहेत.

Web Title: The golden age of grp investment why is grp the smartest investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Business News
  • FD
  • fixed deposit
  • growing

संबंधित बातम्या

New Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांना मोठा दिलासा! ४८ तासांच्या आत तिकीट कॅन्सल केल्यास ‘नो चार्ज’; DGCA कडून नियमांत बदल
1

New Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांना मोठा दिलासा! ४८ तासांच्या आत तिकीट कॅन्सल केल्यास ‘नो चार्ज’; DGCA कडून नियमांत बदल

DA Hike: आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3% वाढ, सणापूर्वी सरकारची कमालीची भेट
2

DA Hike: आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3% वाढ, सणापूर्वी सरकारची कमालीची भेट

सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई
3

सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

Patel Engineering Project: सिंचन व जलविद्युत क्षेत्रात मोठी कामगिरी; पटेल इंजिनिअरिंगचा दुहेरी विजय
4

Patel Engineering Project: सिंचन व जलविद्युत क्षेत्रात मोठी कामगिरी; पटेल इंजिनिअरिंगचा दुहेरी विजय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

Feb 26, 2026 | 10:41 PM
Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Feb 26, 2026 | 10:10 PM
IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

Feb 26, 2026 | 09:42 PM
Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Feb 26, 2026 | 09:32 PM
149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

Feb 26, 2026 | 09:31 PM
Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Feb 26, 2026 | 09:29 PM
IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

Feb 26, 2026 | 09:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.