• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Donald Trump Bitcoin Financial America President

Donald Trump: ट्रम्पचं आर्थिक साम्राज्य धुळीस! बिटकॉईन क्रॅशने 9,800 कोटींचा फटका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये घसरण झाल्याने मोठा फटका बसला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटींची घसरण झाली आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 25, 2025 | 10:01 AM
Trump's financial empire shaken! Bitcoin crash hits Rs 9,800 crore

Trump's financial empire shaken! Bitcoin crash hits Rs 9,800 crore (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनची मोठी घसरण
  • डोनाल्ड ट्रम्प यांना 9,800 कोटींचा फटका
  • राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ‘अब्जाधीश’ यादीतून घसरले
 
Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये घसरण झाल्याने मोठा फटका बसला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटींची घसरण झाली आहे. यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. जवळपास डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेटवर्थमध्ये 1.1 अब्ज डॉलर्सने घसरण झाली असून याचे मुख्य कारण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झालेली घसरण आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन क्रॅश झाल्याने मोठे नुकसान झाले. मिळलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती या घटामुळे 6.2 अब्ज डॉलर्स झाली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये त्यांची संपत्ती 7.3 अब्ज डॉलर्स होती. जवळपास 1.1 अब्ज डॉलर्स संपत्तीत घसरण झाली आहे. टीएमटीजी या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा : Share Market Today: आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? मार्केट उघडण्यापूर्वी जाणून घ्या लिस्ट

बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीत मोठी घसरण झाल्याचे गेल्या शुक्रवारी पाहण्यात आले. टीएमटीजीच्या स्टॉकमध्ये 10.18 डॉलर्सची घसरण झाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुपचे शेअर गेल्या महिन्यात 35 टक्क्यांनी तर सहमाहीत 55 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबर 2025 पर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत 3 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील 400  श्रीमंत लोकांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प  यांचे नाव समावेश करण्यात आले होते. ट्रम्प या यादीत 201 स्थानावर होते. पण आता त्यांच्या संपत्तीत 1.1 अब्ज डॉलर्सची घसरण झाल्याने त्यांच्या स्थानावर खाली झाले आहे.

हेही वाचा : Todays Gold-Silver Price: ग्राहकांचा आनंद द्विगुणित! सोन्या–चांदीच्या भावात अचानक घसरण, बाजारात वाढली खरेदीची लगबग

ट्रम्प यांच्या संपत्ती वाढीचे कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबाने क्रिप्टोमध्ये केलेली गुंतवणूक होते. ट्रम्प आणि त्यांची तीन मुलं यांनी सप्टेंबर 2024 मध्ये फायनान्शिअल प्लॅटफॉर्मला लाँच केले. डीटी मार्क्स डीईएफआई एलएलसी या कंपनीत ट्रम्प यांची जवळपास 70 टक्के भागिदारी होती. टीएमटीजी यांचे नुकसान 54.8 मिलियन डॉलर्स इतके होते. कंपनीच्या बिटकॉईन होल्डिंग्जमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून ती  48 मिलियन डॉलर्स इतकी आहे. एका बिटकॉईनची किंमत 6 ऑक्टोबरला 125000 अमेरिकन डॉलर होती, त्यानंतर ती 30 टक्क्यांनी घसरून 86174 डॉलरवर स्थिर झाली.

Web Title: Donald trump bitcoin financial america president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 10:01 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Trump tariffs
  • US President

संबंधित बातम्या

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ
1

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ

Trump Musk: अमेरिकेत रक्तरंजित! खामेनेई विरोधी आंदोलकांविरुद्ध सत्तेचा निर्दय चेहरा; ट्रकने चिरडले, भयावह VIDEO VIRAL
2

Trump Musk: अमेरिकेत रक्तरंजित! खामेनेई विरोधी आंदोलकांविरुद्ध सत्तेचा निर्दय चेहरा; ट्रकने चिरडले, भयावह VIDEO VIRAL

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ 
3

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ 

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?
4

World War III : जागतिक युद्धाची चाहूल? अमेरिकेच्या आकाशात दिसलं ‘Doomsday Plane’, ट्रम्पचा नेमका प्लॅन काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय आहे मकरसंक्रांती सणांचे महत्व? संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात? जाणून घ्या सविस्तर

काय आहे मकरसंक्रांती सणांचे महत्व? संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात? जाणून घ्या सविस्तर

Jan 12, 2026 | 11:30 AM
Mangal Gochar: मंगळाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या वाढणार अडचणी, ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

Mangal Gochar: मंगळाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या वाढणार अडचणी, ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

Jan 12, 2026 | 11:30 AM
एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर

एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर

Jan 12, 2026 | 11:20 AM
पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार; राघवेंद्र बाप्पु मानकर यांची माहिती

पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार; राघवेंद्र बाप्पु मानकर यांची माहिती

Jan 12, 2026 | 11:18 AM
एमी पुरस्कार विजेता Owen Cooper ने पुन्हा रचला इतिहास, वयाच्या १६ व्या वर्षी गोल्डन ग्लोबचा जिंकला किताब

एमी पुरस्कार विजेता Owen Cooper ने पुन्हा रचला इतिहास, वयाच्या १६ व्या वर्षी गोल्डन ग्लोबचा जिंकला किताब

Jan 12, 2026 | 11:18 AM
IND vs NZ : भारताच्या संघाला मोठा धक्का! पहिल्या सामन्यानंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू बाहेर

IND vs NZ : भारताच्या संघाला मोठा धक्का! पहिल्या सामन्यानंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू बाहेर

Jan 12, 2026 | 11:16 AM
Indian Oil मध्ये फ्री अप्रेंटिसशिप करण्याची संधी, 493 पदांवर भरती; लवकर करा अर्ज

Indian Oil मध्ये फ्री अप्रेंटिसशिप करण्याची संधी, 493 पदांवर भरती; लवकर करा अर्ज

Jan 12, 2026 | 11:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM
Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Jan 11, 2026 | 04:12 PM
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.