• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Why Indian Share Market Falls During Kumbh Mela

मागील 20 वर्षाचा काळ, 6 कुंभमेळे आणि प्रत्येक वेळी भारतीय शेअर बाजारात पडझड, नेमके कनेक्शन काय?

सध्या देशभरात कुंभमेळ्यामुळे श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण तुम्ही कधी नोटीस केले आहे का की जेव्हा कधी कुंभमेळ्याला सुरुवात होते, तेव्हाच भारतीय शेअर बाजारात पडझड सुरु होते.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 13, 2025 | 07:24 PM
मागील 20 वर्षाचा काळ, 6 कुंभमेळे आणि प्रत्येक वेळी भारतीय शेअर बाजारात पडझड, नेमके कनेक्शन काय?

मागील 20 वर्षाचा काळ, 6 कुंभमेळे आणि प्रत्येक वेळी भारतीय शेअर बाजारात पडझड, नेमके कनेक्शन काय?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. कित्येक साधू संतांच्या आगमनाने प्रयागराज आता फुलले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आता कुंभमेळ्यावकडे आहे. यामुळे प्रयागराजमधील उद्योगांना देखील चांगली चालना मिळणार आहे. पण तुम्ही कधी नोटीस केले आहे का जेव्हा कधी कुंभमेळ्याचे आयोजन होते, तेव्हा भारतीय शेअर बाजारात पडझड झालेली दिसते.

प्रयागराजमध्ये ४५ दिवस चालणाऱ्या महाकुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या काळात, सुमारे ४० कोटी लोक संगम किनाऱ्यावर डुबकी मारतील. या काळात सेन्सेक्स देखील घसरू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 20 वर्षांत जेव्हा जेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा तेव्हा शेअर बाजाराची स्थितीही बिघडते. गेल्या दोन दशकांत कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्सने कधीही सकारात्मक परतावा दिलेला नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Stock Markets Today: आठवड्याच्या सुरूवातीलाच कोसळला बाजार, 800 पेक्षा कमी अंकाने सेन्सेक्स खुले, 23,200 ने निफ्टीची घसरण

आता हा एक ट्रेंड झाला तेच

गेल्या २० वर्षांत, कुंभमेळा ६ वेळा आयोजित करण्यात आला आहे आणि प्रत्येक वेळी, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, सेन्सेक्सचा परतावा नकारात्मक असल्याचे दिसून आले. कुंभमेळा अंदाजे 52 दिवस चालतो आणि या काळात सेन्सेक्समध्ये सरासरी 3.42 टक्क्यांची घसरण झाली आहे. SAMCO सिक्युरिटीजचे अपूर्व शेठ यांच्या विश्लेषणानुसार, गेल्या 20 वर्षांत झालेल्या सहा कुंभमेळ्यांमध्ये, सेन्सेक्सने प्रत्येक वेळी नकारात्मक परतावा दिला आहे.

प्रत्येकवेळी शेअर बाजारात पडझड

उदाहरणार्थ, 2021 मध्ये, 1 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. 18 दिवसांच्या या कालावधीत सेन्सेक्स 4.16 टक्क्यांनी घसरला होता. 2015 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. 14 जुलै ते 28 सप्टेंबर दरम्यान झालेल्या या मेळ्यात 8.29 टक्क्यांची घट झाली. त्याचप्रमाणे, 5 एप्रिल ते 4 मे 2004 या कालावधीत झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्स 3.29 टक्क्यांनी घसरला होता.

Mahakumbh 2025: 45 दिवसरात्र होणार UP मधला व्यापार तगडा, 5000 रूपयांपासून 2 लाख कोटींपर्यंत भरणार खिसे

कुंभनंतर मार्केट सुसाट

या ब्रोकरेज फर्मने एका नोटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा बाजार वेगाने पुढे जात असते, तेव्हा अनेक वेळा लोकं अधिक आणि जलद नफा मिळविण्यासाठी त्यांचे शेअर्स विकण्याची घाई करतात. या काळात चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. शेअर बाजारात सुधारणा किंवा घसरण होईपर्यंत हे लक्षात येत नाही.

कंपनीने पुढे म्हटले आहे की, कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्सची कामगिरी तितकीशी चांगली नसली तरी ती कुंभमेळा संपल्यानंतर बाजारात तेजी दिसून येते. कुंभ संपल्यानंतर सहा महिन्यांनी, सेन्सेक्सने सहापैकी पाच प्रकरणांमध्ये सकारात्मक परतावा दिला आहे, सरासरी ८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

कुंभमेळा आणि शेअर बाजारमधील कनेक्शन काय?

अर्पुव पुढे म्हणतात की, कुंभमेळ्यादरम्यान या पडझडीचे अनेक कारणे असू शकतात, जसे की या काळात मोठ्या संख्येने लोकं अनेक दिवसांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही गोष्टींचा वापर वाढतो, तर अनेक गोष्टींचा वापर कमी होतो. काही क्षेत्रांमध्ये फायनान्शियल अ‍ॅक्टिव्हिटीज तात्पुरते वाढतात, तर अनेक क्षेत्रांमध्ये याच अ‍ॅक्टिव्हिटीज लक्षणीयरीत्या कमी होतात. हे तात्पुरती पॅटर्न बाजारातील घसरणीसाठी जबाबदार असू शकते कारण या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये जोखीम टाळण्याची भावना निर्माण होते

Web Title: Why indian share market falls during kumbh mela

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 07:24 PM

Topics:  

  • Mahakumbh 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Air Ambulance Crash : पुन्हा विमान अपघात ! रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात, सातही जणांचा मृत्यू

Air Ambulance Crash : पुन्हा विमान अपघात ! रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात, सातही जणांचा मृत्यू

Feb 24, 2026 | 07:15 AM
Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

Feb 24, 2026 | 07:05 AM
Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Feb 24, 2026 | 06:15 AM
Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Feb 24, 2026 | 05:30 AM
“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

Feb 24, 2026 | 02:35 AM
मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Feb 24, 2026 | 01:15 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.