• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Accelerate Digital Transformation In Higher Education

उच्चशिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबईतील कार्यक्रमात निर्देश

महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यापीठांना पुढील 15 दिवसांत एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड परिपूर्ण करण्याचे निर्देश दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 19, 2025 | 11:30 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • डिजिटल परिवर्तनाला गती
  • डॅशबोर्ड पुढील 15 दिवसांत पूर्णपणे परिपूर्ण करणे बंधनकारक
  • विद्यापीठांनी आपल्या दैनंदिन कामकाजाचा नियमित आढावा घेणे आवश्यक
महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण व्यवस्थेत डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी आणि ‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047’ साध्य करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी अधिक ठोस पावले उचलावीत, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. प्राध्यापक भरती प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कामकाज आणि विद्यापीठांच्या एकूण कार्यक्षमतेत पारदर्शकता आणण्यासाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील 15 दिवसांत पूर्णपणे परिपूर्ण करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047 व उच्च शिक्षणातील शैक्षणिक परिवर्तन: विद्यापीठांची भूमिका व योगदान’ या विषयावर मुंबई विद्यापीठात आयोजित परिषदेत ते बोलत होते. मंत्री पाटील यांनी सांगितले की, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कामकाजाचे एकत्रित निरीक्षण आणि साहित्यिक-सांख्यिक आकलन एका ठिकाणी उपलब्ध करून देणारा हा डॅशबोर्ड उच्च शिक्षणातील सुधारणा अधिक वेगवान आणि प्रभावी करणार आहे. (Accelerating digital transformation)

बक्कळ पैसा कामवायचाय? मग बना स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट! पैसेच पैसे

डॅशबोर्ड वेळेत पूर्ण करण्यासाठी दोन सदस्यांची स्वतंत्र समर्पित टीम प्रत्येक विद्यापीठासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. ही टीम प्रत्यक्ष विद्यापीठात भेट देऊन माहितीची सत्यता तपासेल आणि आवश्यक ते मार्गदaर्शन करेल. यामुळे डॅशबोर्डवरील सर्व आकडेवारी अचूक, निदोष आणि अद्ययावत राहण्यास मदत होईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. विद्यापीठांनी आपल्या दैनंदिन कामकाजाचा नियमित आढावा घेणे आवश्यक असून, डिजिटल प्रक्रियेमुळे निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उच्च शिक्षण विभागाकडून दर तीन महिन्यांनी एकात्मिक आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत डॅशबोर्डची स्थिती, प्रलंबित मुद्दे, प्रगतीचा वेग आणि आवश्यक सुधारणा याची सविस्तर चर्चा केली जाईल. यामुळे विद्यापीठांमधील प्रशासनिक कामकाज अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि परिणामकारक होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. याचबरोबर, वंदे मातरम् गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याने सर्व विद्यापीठांनी विशेष सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, संस्कृतीविषयक जाणीव आणि सहभागाची भावना वाढावी यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य! प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, शिकून घ्या ‘चित्रपट निर्मिती करणे’

अपर मुख्य सचिव रेड्डी यांनी डॅशबोर्डच्या अचूकतेवर विशेष भर देत सांगितले की, कोणतीही त्रुटी, विसंगती अथवा माहितीचा अभाव राहणार नाही याची विद्यापीठांनी काळजी घ्यावी. सर्व माहिती डॅशबोर्डवर एकाच ठिकाणी उपलब्ध असेल याची खात्री करा, आणि प्रत्येक विद्यापीठाने आपला डॅशबोर्ड तपशीलवार तपासून त्यातील कमतरता तातडीने दूर करावी, असे त्यांनी सुचवले. तसेच, सर्व प्रलंबित मुद्दे 30 नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी स्पष्टपणे दिले. राज्यभरात उच्च शिक्षणातील डिजिटल पारदर्शकता वाढवण्यासाठी, प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेचे उन्नयन करण्यासाठी हा डॅशबोर्ड आगामी काळात केंद्रबिंदू ठरणार असून, 30 नोव्हेंबर हा विद्यापीठांसाठी अत्यंत निर्णायक कालावधी ठरणार आहे. डिजिटल प्रणालीमुळे विद्यापीठांचे कामकाज अधिक पारदर्शक, सुव्यवस्थित आणि गुणवत्तापूर्ण होईल, आणि 2047 च्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीकोनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

Web Title: Accelerate digital transformation in higher education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये
1

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा
2

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच
3

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच

ITI Recruitment: मास्टर्स झालेले करू शकतात अर्ज! २१५ रिक्त पदे उपल्बध
4

ITI Recruitment: मास्टर्स झालेले करू शकतात अर्ज! २१५ रिक्त पदे उपल्बध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

Jan 04, 2026 | 04:15 AM
“गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

“गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

Jan 04, 2026 | 02:35 AM
राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?

राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?

Jan 04, 2026 | 01:14 AM
Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले

Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले

Jan 03, 2026 | 10:34 PM
‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त

‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त

Jan 03, 2026 | 10:05 PM
Ola Uber चा बाजार उठवण्यासाठी आली Bharat Taxi! किती असेल भाडं? जाणून घ्या

Ola Uber चा बाजार उठवण्यासाठी आली Bharat Taxi! किती असेल भाडं? जाणून घ्या

Jan 03, 2026 | 09:52 PM
Mohammed Shami ने अजून काय करायला पाहिजे? निवड न झाल्याने सिलेक्टर्सवर चाहत्यांची संतापाने प्रश्नांची सरबत्ती

Mohammed Shami ने अजून काय करायला पाहिजे? निवड न झाल्याने सिलेक्टर्सवर चाहत्यांची संतापाने प्रश्नांची सरबत्ती

Jan 03, 2026 | 09:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM
Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Jan 03, 2026 | 05:33 PM
Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Jan 03, 2026 | 04:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.