SAIL मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) म्हणून 124 पदांसाठी भरती सुरू झाली आहे. केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलसह 7 शाखांचे B.Tech फ्रेशर्स पात्र आहेत. अर्ज 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025. पगार…
WCL ने 1,213 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. COPA, फिटर, वेल्डर, सर्व्हेअर आदी पदांसाठी 17 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. 10वी ते पदवीधर उमेदवार…
नवी मुंबईतील चार शाळांमध्ये 'उजास–इवोनिक इंडिया'च्या माध्यमातून 398 मुली व 602 मुलांसाठी मासिक पाळी स्वच्छतेबाबत जागरूकता उपक्रम राबवला जाणार असून सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरणही होणार आहे.
पालिका विद्यार्थ्यांमध्ये ‘गणित गुरुवार’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद; जुलैपासून ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग नोंद. खान अकादमीच्या मदतीने गणित-विज्ञानाचा सराव!
व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज बंद झाल्यामुळे 100 हून अधिक बारावी विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकत नसल्याने त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे GRAP चा तिसरा टप्पा लागू, पाचवीपर्यंतच्या शाळा हायब्रिड पद्धतीने सुरू. पालक संघटनेकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही हायब्रिड मोड सुरू करण्याची मागणी.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ६०% गुण आणि अनुभव असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) मध्ये जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर, अर्जाची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२५.
तुकाराम मुंढे हे महाराष्ट्र कॅडरचे प्रामाणिक आणि निर्भीड IAS अधिकारी आहेत. २० वर्षांच्या सेवेत २४ बदल्या झाल्या तरी त्यांनी शिस्त, प्रामाणिकता आणि लोकाभिमुख काम यावर कधीच तडजोड केली नाही.
CAT 2025 परीक्षा 30 नोव्हेंबरला देशभरात तीन शिफ्टमध्ये होणार आहे. प्रवेशपत्र 12 नोव्हेंबरला जारी होईल. ही संगणक-आधारित परीक्षा MBA प्रवेशासाठी घेतली जाते. उमेदवारांनी वेळेवर केंद्रावर पोहोचणे आवश्यक.
भालेकर शाळा पाडली जाणार असली तरी त्या ठिकाणी पुन्हा नवी शाळाच उभारली जाणार, शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन. नाशिककरांच्या भावना लक्षात घेऊन शाळेच्या भवितव्याबाबत आशेचा किरण निर्माण.