नीती आयोग इंटर्नशिप 2025 साठी अर्ज सुरू असून 12वी पास किंवा कॉलेजमध्ये शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. ही इंटर्नशिप अनपेड असली तरी पॉलिसी मेकिंग व सरकारी कामाचा मौल्यवान अनुभव…
जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि नोकरीच्या शोधात आहात, तर हरियाणा अॅप्रेंटिसशिप ही सुवर्णसंधी आहे. अर्ज १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अधिकृत पोर्टलवर सबमिट करा.
SJVN Limited हिमाचल प्रदेशातील रहिवासी उमेदवारांसाठी वर्कमन ट्रेनी पदांची भरती जाहीर केली आहे, एकूण 87 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज 29 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल.
IB भरती २०२५ अंतर्गत सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) या ४५५ पदांसाठी आज (२८ सप्टेंबर) अर्ज करण्याची शेवटची संधी. १०वी उत्तीर्ण व ड्रायव्हिंग अनुभव असलेल्या उमेदवारांनी लगेच mha.gov.in वर अर्ज करावा.
OFBL ने महिन्यापूर्वी भरतीला सुरुवात केली होती. आज या भरतीची शेवटची तारीख आहे. टेक्निशियन अप्रेंटिस तसेच इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ही भरती आहे.
पश्चिम राजस्थानातील बाडमेर आयटीआयमध्ये 2025-26 प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार असून महिलांसाठी प्रशिक्षण मोफत असेल.
गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) या 455 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना 28 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
IOCL इंजिनिअर/ऑफिसर भरती २०२५ साठी अर्ज प्रक्रिया ५ ते २१ सप्टेंबरदरम्यान सुरू राहणार आहे. उत्कृष्ट वेतनमान आणि जागतिक स्तरावर काम करण्याची ही सुवर्णसंधी अभियंत्यांसाठी उपलब्ध आहे.
बीईएमएल लिमिटेडमध्ये 10वी पाससाठी सिक्योरिटी गार्ड व फायर सर्व्हिस पर्सनल पदांची भरती सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे, अधिक माहितीसाठी bemlindia.in भेट द्या.