• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Bharat Electronics Limited Recruitment For 84 Vacancies

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 84 रिक्त जागांसाठी भरती; तात्काळ करा अर्ज

BEL एकूण 84 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://bel-india.in/  वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. जाणून घ्या भरतीबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Nov 29, 2024 | 08:25 PM
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 84 रिक्त जागांसाठी भरती; तात्काळ करा अर्ज
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने टेक्निशियन आणि इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी या पदांसाठी एकूण 84 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://bel-india.in/  वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. अंतिम तारीख उलटल्यावर कोणत्याही अर्जावर विचार केला जाणार नाही.

2 वर्षात पूर्ण करु शकता पदवी; UGC ने दिली SOP ला मंजूरी, कशी असणार प्रक्रिया?

रिक्त पदांचा तपशील

  • इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी (Engineering Assistant Trainee): 47 पदे
  • टेक्निशियन (Technician): 37 पदे
भरती परीक्षा आणि स्वरूप

भरती प्रक्रियेतील प्राथमिक टप्प्यातील लेखी परीक्षा डिसेंबर 2024 महिन्यात CBT (कंप्युटर बेस्ड टेस्ट) स्वरूपात होण्याची शक्यता आहे. परंतु, ही तारीख तात्पुरती असून, त्यात बदल होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना परीक्षेच्या अंतिम तारखेसाठी BEL च्या अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उमेदवारासाठीची वयोमर्यादा:

  • इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशियन या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 28 वर्षे असावी.
  • आरक्षित प्रवर्गातील (SC/ST/OBC/PwBD/माजी सैनिक) उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

Railway Jobs 2024: तरुणांनो रेल्वेत नोकरी मिळवण्याची ‘ही’ संधी गमावू नका

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता:
  • टेक्निशियन पदासाठी कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही, मात्र संबंधित क्षेत्रातील आवश्यक पात्रता पूर्ण असणे गरजेचे आहे.
  • इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनीसाठी संबंधित शाखेत डिप्लोमा किंवा समकक्ष शिक्षण असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया 
  1. BEL च्या अधिकृत वेबसाइट bel-india.in वर भेट द्या.
  2. होमपेजवरील BEL टेक्निशियन भरती लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  3. तुमचे वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक माहिती भरून ऑनलाइन अर्ज सादर करा.
  4. मागणी केलेली कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  5. शुल्क भरून तुमचा अर्ज सबमिट करा.
  6. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.

अर्ज शुल्क:

  • सामान्य/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी-  ₹250 + 18% GST (एकूण ₹295).
  • SC/ST/PwBD/माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी-  अर्ज शुल्कातून पूर्णतः सवलत.
उमेदवारांकरिता महत्वाच्या सूचना
  • उमेदवारांनी अर्ज करताना नोंदवलेली माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.
  • परीक्षेची तारीख आणि इतर तपशील वेळोवेळी BEL च्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट केले जातील.
  • उमेदवारांनी BEL च्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र वेळेत डाउनलोड करावे.
 
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख-

पात्र उमेदवारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 17 डिसेंबर 2024 आहे.

भरती प्रक्रियेतील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी BEL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या भरतीप्रक्रियेमुळे करिअर करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

Web Title: Bharat electronics limited recruitment for 84 vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 08:25 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार

Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार

Mar 04, 2026 | 05:04 PM
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणारा कर्णधार आता पाकिस्तानचा हेड कोच? पीसीबीचा मोठा निर्णय

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणारा कर्णधार आता पाकिस्तानचा हेड कोच? पीसीबीचा मोठा निर्णय

Mar 04, 2026 | 04:55 PM
Nashik News: धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?

Nashik News: धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?

Mar 04, 2026 | 04:53 PM
भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार स्नेहा दुबे यांना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये डावलले

भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार स्नेहा दुबे यांना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये डावलले

Mar 04, 2026 | 04:52 PM
बाप्पा पावणार? सेमीफायनलपूर्वी Team Indiaचे खेळाडू सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा VIDEO

बाप्पा पावणार? सेमीफायनलपूर्वी Team Indiaचे खेळाडू सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा VIDEO

Mar 04, 2026 | 04:50 PM
Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद

Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद

Mar 04, 2026 | 04:47 PM
Iran Israel युद्ध सुरू होताच भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली; BSF ने थेट पाकिस्तानी…

Iran Israel युद्ध सुरू होताच भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली; BSF ने थेट पाकिस्तानी…

Mar 04, 2026 | 04:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.