• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • New Library At Bhandup West Builded Through The Mp Fund

Mumbai News: भांडुपकरांनो! आनंदाची बातमी… पार पडले वाचनालय तसेच अभ्यासिकेचे उदघाटन

भांडुपमधील विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची वाचनालय व अभ्यासिकेची मागणी अखेर पूर्ण होत असून खासदार संजय दिना पाटील यांच्या निधीतून सर्व सुविधांनी सुसज्ज अशी भव्य वास्तू उभारण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 27, 2025 | 06:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • स्थानिक विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सुटणार
  • स्थानिक शिवसेना विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांच्या हस्ते लोकापर्ण
  • स्थानिकांसाठी मोठा शैक्षणिक लाभ
मुंबईतील भांडुप परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वाचनालय तसेच अभ्यासिकेची मागणी स्थानिकांकडून मोठ्या संख्येने करण्यात येत होती. अखेर स्थानिक खासदारांनी ही बाब आणि गरज लक्षात घेता. स्थानिक विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. स्थानिक खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदार निधीतून ही भव्य वास्तू साकारण्यात येणार आहे, त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत.

पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींची अभिमानास्पद कामगिरी! पटकावले सुवर्ण पदक

भांडुप पश्चिम येथे ही वास्तू उभारण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तके तसेच शांत जागा मिळवून देण्याचा हेतू यामागे दिसून येत आहे. दिवंगत कामगार नेते आणि माजी आमदार दिना बामा पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाचनालयाचा तसेच अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्थानिक शिवसेना विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांच्या हस्ते लोकापर्ण सोहळा पार पडला.

भांडुपच्या जंगल मंगल रोड परिसरात मानवी वस्ती आहे आणि स्थानिकांकडून नेहमी एका वाचनालयाची मागणी करण्यात येत होती. अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांच्या या मागणीचा प्रश्न प्रलंबित होता. तो प्रश्न सोडवण्यात यश आले आहे. सर्व सुविधांनी सज्ज अशी वाचनालयाची ही भव्य इमारत त्यांच्या अनेक शैक्षणिक गरजा पूर्ण करणारी ठरणार असल्याचे आश्वासन स्थानिक बड्या नेत्यांकडून देण्यात आले आहे. ही इमारत विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलास्याची बाब असल्याचे निष्कर्षणात येत आहे. याची ग्वाही उदघाटनादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांचा स्मित चेहराच देत होता.

हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात! शिक्षक समायोजन प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्याची मागणी

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान खिळले होते तसेच स्मित होते. या वाचनालयात सर्व प्रकारचे पुस्तके ठेवण्यात येणार आहे तसेच अनेक प्रकारचे संदर्भ साहित्यदेखील विद्यार्थ्यंसांठी उपल्बध करण्यात येतील. हा येथील स्थानिकांसाठी मोठा शैक्षणिक लाभ आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील स्थानिकांनी या वास्तूचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले आहे. प्रतिष्ठान तसेच खासदार निधीच्या माध्यमातून भांडुप पश्चिम येथे हे वाचनालय तसेच अभ्यासिकेची भव्य वास्तू बांधण्यात आली आहे.

Web Title: New library at bhandup west builded through the mp fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 06:27 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
MI vs GT, WPL Live Score : हरमनप्रीत कौरच्या वादळी खेळीने GT कडून विजय हिसकावला! MI चा 3 विकेट्सने थरारक विजय 

MI vs GT, WPL Live Score : हरमनप्रीत कौरच्या वादळी खेळीने GT कडून विजय हिसकावला! MI चा 3 विकेट्सने थरारक विजय 

Jan 13, 2026 | 11:06 PM
TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

Jan 13, 2026 | 10:35 PM
हिजाब काढला अन् महिलेच्या टी-शर्टवरील ‘तो’ संदेश पाहून सगळेच थक्क; इराणी सरकारविरोधात फ्रान्समध्ये तीव्र आंदोलन, VIDEO

हिजाब काढला अन् महिलेच्या टी-शर्टवरील ‘तो’ संदेश पाहून सगळेच थक्क; इराणी सरकारविरोधात फ्रान्समध्ये तीव्र आंदोलन, VIDEO

Jan 13, 2026 | 10:30 PM
Maharashtra Politics: “मशिद आणि अजानच्या नावावर…”; मतदानाआधी नितेश राणेंचे मोठे विधान

Maharashtra Politics: “मशिद आणि अजानच्या नावावर…”; मतदानाआधी नितेश राणेंचे मोठे विधान

Jan 13, 2026 | 09:43 PM
MI vs GT, WPL Live Score : Gujarat Giants चे मुंबई इंडियन्ससमोर 193 धावांचे लक्ष्य! जॉर्जिया वेअरहॅमची संघर्षपूर्ण खेळी 

MI vs GT, WPL Live Score : Gujarat Giants चे मुंबई इंडियन्ससमोर 193 धावांचे लक्ष्य! जॉर्जिया वेअरहॅमची संघर्षपूर्ण खेळी 

Jan 13, 2026 | 09:11 PM
बजाज ऑटोकडून पुणे पोलीस दलासाठी विशेष बाईक्स! सानुकूलित केलेली डोमिनार केली सादर

बजाज ऑटोकडून पुणे पोलीस दलासाठी विशेष बाईक्स! सानुकूलित केलेली डोमिनार केली सादर

Jan 13, 2026 | 09:10 PM
ICC U19 World Cup 2026 :15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम! वाचा सामन्यांचे वेळापत्रक अन् भारतीय संघ…

ICC U19 World Cup 2026 :15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम! वाचा सामन्यांचे वेळापत्रक अन् भारतीय संघ…

Jan 13, 2026 | 08:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Jan 13, 2026 | 08:03 PM
महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP  राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

Jan 13, 2026 | 07:48 PM
Kolhapur :  “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Kolhapur : “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Jan 13, 2026 | 07:27 PM
Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Jan 13, 2026 | 07:19 PM
Nashik Election :  महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Nashik Election : महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Jan 13, 2026 | 07:13 PM
Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Jan 13, 2026 | 01:43 PM
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.