• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Recruitment In Electricity Department For 10th Pass Candidate

विद्युत विभागामध्ये भरती; लवकर करा अर्ज, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

विद्युत विभागात 2573 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यासाठी अर्ज 24 डिसेंबर 2024 पासून 23 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन करता येईल. पात्र उमेदवारांनी अधिसूचनेतील सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 15, 2024 | 05:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

विद्युत विभागात भरतीला सुरुवात होणार आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये या भरती विषयक सर्व महत्वाच्या बाबी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही विद्युत विभागात काम करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व बाबी वाचून, त्या लक्षात घेऊन अर्जाच्या प्रक्रियेस सुरुवात करावी. मुळात, या भरतीसाठी अर्ज करण्यास स्त्री तसेच पुरुष दोन्ही उमेदवार सक्षम आहेत. या भरतीमध्ये माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती ऑफिस असिस्टंट, ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट मॅनेजर तसेच लाईन ऑपरेटरच्या पदासाठी आहे. एकूण 2573 रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

SSC GD 2024 अंतिम निकाल जाहीर; 4,891 महिला आणि 39,375 पुरुष उमेदवारांची निवड

२४ डिसेंबरपासून या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच २३ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत अर्ज करण्याची विंडो खुली असणार आहे. मुळात, या भरतीसाठी अर्ज नोंदवू पाहणार्या उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र असणे अनिवार्य आहे. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादा अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी जास्तीत जास्त ४० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

एकंदरीत, सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १२०० रुपये भरायचे आहेत. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखिल अर्ज शुल्क म्हणून १२०० रुपयांची भरपाई करायची आहे. SC तसेच ST या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ६०० रुपये भरायचे होते. या भरतीच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे. नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम लिखित परीक्षा पार करावी लागणार आहे. तसेच उमेदवारांचे कौशल्क्य तपासणीसाठी त्यांच्या कौशल्याची चाचणी ( स्किल टेस्ट ) घेण्यात येणार आहे. यानंतर, उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच अंतिम लिस्ट जाहीर होणार आहे.

CRPF मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती; पगार तब्बल 75 हजार रुपये

वीज विभाग भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत (स्टेप्स):

  • सर्वप्रथम वीज विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्य पृष्ठावर तुम्हाला “ऑनलाइन अर्ज करा” (Apply Online) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • उघडलेल्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • अर्जासोबत मागवलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे).
  • सगळी माहिती तपासून घेऊन “फायनल सबमिट” बटणावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.

Web Title: Recruitment in electricity department for 10th pass candidate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 05:35 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

Feb 28, 2026 | 06:15 AM
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

Feb 28, 2026 | 05:30 AM
जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Feb 28, 2026 | 04:16 AM
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.