• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Ssc Gd 2024 Final Result Is About To Be Declared

SSC GD 2024 अंतिम निकाल जाहीर; 4,891 महिला आणि 39,375 पुरुष उमेदवारांची निवड

एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2024 चा अंतिम निकाल कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केला आहे. या भरतीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांपैकी 4,891 महिला आणि 39,375 पुरुष उमेदवारांची निवड झाली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 14, 2024 | 09:53 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कर्मचारी निवड आयोगाने एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यामध्ये सहभागी झालेले उमेदवार एसएससीची अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन आपले निकाल पाहू शकतात. आयोगाने या निकालासह कटऑफ आणि गुणवत्ता यादीही प्रसिद्ध केली आहे. आयोगाने पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र CAPF (Central Armed Police Forces) आणि SSF (Secretariat Security Force) कटऑफ आणि गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

आयोगाने जारी केलेल्या नोटीसनुसार SSF, CAPF आणि आसाम रायफल्समध्ये 39375 पुरुष आणि 4891 महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 845 उमेदवारांचा निकाल रोखण्यात आला आहे. आयोगाने या निकालामध्ये कोणतीही राखीव किंवा प्रतीक्षा यादी तयार केलेली नाही.

SSC GD मध्ये निवड प्रक्रिया 5 टप्प्यात केली गेली. ते टप्पे पुढीलप्रमाणे

संगणक आधारित परीक्षा (CBE)
शारीरिक मानक चाचणी (PST)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
वैद्यकीय तपासणी
दस्तऐवज पडताळणी

NLC मध्ये विविध पदांसाठी तब्बल 167 जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

 कटऑफ तपासा

  • सर्वात प्रथम ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • त्यानंतर Result विभागात जा.
  • तेथे SSC GD कॉन्स्टेबल फायनल कट-ऑफ 2024 या लिंकवर क्लिक करा.
  • तेथून PDF डाउनलोड करा
  • पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी श्रेणीनुसार कट ऑफ तपासा
SSC GD कट ऑफ 2024: किती महिलांची निवड झाली

SSC कॉन्स्टेबल GD भरती 2024 मध्ये महिलांची संख्या 5150 होती, यापैकी 473 माजी सैनिकांसाठी (ESM) राखीव होत्या. सर्वसाधारण श्रेण्यांमध्ये, 2231 रिक्त पदे अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी रिक्त होते, त्यानंतर OBC करिता 1,087, SC साठी 794, EWS साठी 592 आणि ST साठी 476 जागा रिक्त होत्या. अंतिम SSC GD गुणवत्ता यादीप्रमाणे  4891 महिला उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये सर्व श्रेणीतील महिलांचा समावेश आहे. केवळ ESM यामध्ये दर्शविण्यात आली नाही आहे.

SSC GD कट ऑफ 2024: पुरुष उमेदवारांची निवड

कॉन्स्टेबल जीडी भरतीमध्ये एकूण 41,467 रिक्त जागांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये माजी सैनिक (ESM) साठी 4,164 रिक्त जागा राखीव होत्या. सर्वसाधारण श्रेणींमध्ये, अनारक्षित उमेदवारांसाठी 17,365 जागा उपलब्ध होत्या, त्यानंतर OBC साठी 8,712, SC साठी 6,032, EWS साठी 5,040 आणि ST साठी 4,318 जागा उपलब्ध होत्या. एकूण रिक्त पदांपैकी 39,375 उमेदवारांची निवड करण्यात आली.

पदांनुसार रिक्त जागांची संख्या

या भरतीप्रक्रियेमध्ये एकूण  जागा या 46617 होती. यापैकी 12076  जागा बीएसएफसाठी, 13632  जागा सीआयएसएफसाठी, 9410 जागा सीआरपीएफसाठी, 1926 जागा एसएसबीसाठी, 6287 जागा आयटीबीपीसाठी, 2990 जागा  एआर, 296 जागा एसएसएफसाठी आहेत.

लेखी परीक्षा आणि निकाल

या भरतीची लेखी परीक्षा ही 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 आणि पुन्हा 30 मार्च 2024 रोजी घेण्यात आली होती. लेखी परीक्षेचा निकाल हा 11 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आला होता.

विवा महाविद्यालयात ‘आविष्कार’चे यशस्वी आयोजन; विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम

Web Title: Ssc gd 2024 final result is about to be declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 09:53 PM

Topics:  

  • Government Job
  • Staff Selection Commission

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

Jan 01, 2026 | 10:16 PM
IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Jan 01, 2026 | 10:12 PM
Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार

Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार

Jan 01, 2026 | 09:52 PM
नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये

नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये

Jan 01, 2026 | 09:51 PM
“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

Jan 01, 2026 | 09:31 PM
SATARA : ध्वजारोहणाने साहित्य संमेलनाची दिमाखात सुरुवात! पोलिस बँड पथकाच्या निनादात साहित्यनगरी दुमदुमली 

SATARA : ध्वजारोहणाने साहित्य संमेलनाची दिमाखात सुरुवात! पोलिस बँड पथकाच्या निनादात साहित्यनगरी दुमदुमली 

Jan 01, 2026 | 09:17 PM
ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही

ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही

Jan 01, 2026 | 09:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.