• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Registration For Clat 2026 Begins

CLAT 2026 साठी नोंदणी सुरू! सर्वोत्तम लॉ कॉलेजमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी

CLAT 2026 साठी नोंदणी सुरुवात करण्यात आली आहे. दिल्लीतील 'या' सर्वोत्तम लॉ कॉलेजमध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 03, 2025 | 07:58 PM
फोटो सौैजन्य - Social Media

फोटो सौैजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कायदा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे. देशातील नामांकित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) कडून घेतली जाणारी कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (CLAT) 2026 साठी नोंदणी प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ही परीक्षा CLAT UG (पाच वर्षांचा एकत्रित LLB कोर्स) आणि CLAT PG (LLM कोर्स) साठी घेतली जाते.

MPTRANSCO भरती 2025 : शेवटची संधी, 600 हून अधिक पदांसाठी अर्ज सुरु!

जे विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेऊन वकील, न्यायाधीश किंवा लॉ क्षेत्रातील इतर पदांवर काम करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट consortiumofnlus.ac.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर ईमेल, मोबाईल नंबरद्वारे खाते तयार करून वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी लागेल. त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा लागेल.

CLAT 2026 मध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात वेळेत करणे आवश्यक आहे. चांगली तयारी, योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाद्वारे तुम्ही तुमचे लॉ करिअर घडवू शकता.

नोंदणीला सुरुवात झाली आहे. वेळ वाया घालवू नका, आजच अर्ज भरा!

AI क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप इंजिनिअरिंग प्रोफाइल्स! ‘या’ मध्ये करा करिअर

दिल्लीमध्ये असलेले बेस्ट कॉलेज

  • नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU), बेंगळुरू
  • नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU), नवी दिल्ली
  • नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद
  • डब्ल्यूबी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिडिकल सायन्सेस (WBNUJS), कोलकाता
  • सिंबायोसिस लॉ स्कूल, पुणे
  • जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
  • IIT खडगपूर, राजीव गांधी स्कूल ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ
  • गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (GNLU), गांधीनगर
  • इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, भुवनेश्वर
  • बाबासाहेब भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी, लखनऊ

हे कॉलेजेस लॉ (कायदा) क्षेत्रात देशातील सर्वोत्तम मानले जातात. येथे प्रवेशासाठी CLAT, AILET यांसारख्या स्पर्धा परीक्षांची आवश्यकता असते.

Web Title: Registration for clat 2026 begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Exam

संबंधित बातम्या

GATE उघडेल नशिबाचे गेट! परीक्षा उत्तीर्ण केलात तर होतात अमाप फायदे; जाणून घ्या
1

GATE उघडेल नशिबाचे गेट! परीक्षा उत्तीर्ण केलात तर होतात अमाप फायदे; जाणून घ्या

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…
2

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…

CLAT 2026 चे वाजले बिगुल! कॉमन लॉ ची प्रवेशप्रक्रिया परीक्षेची फायनल तारीख, ‘या’ दिवसापासून अर्ज
3

CLAT 2026 चे वाजले बिगुल! कॉमन लॉ ची प्रवेशप्रक्रिया परीक्षेची फायनल तारीख, ‘या’ दिवसापासून अर्ज

MHT CET Result 2025: PCM गटाच्या सीईटीचा निकाल आज; PCB चा निकाल लवकरच; असं बघा निकाल
4

MHT CET Result 2025: PCM गटाच्या सीईटीचा निकाल आज; PCB चा निकाल लवकरच; असं बघा निकाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श’; ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंचे गौरोद्गार

‘सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श’; ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंचे गौरोद्गार

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास, नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर; VIDEO इंटरनेटवर व्हायरल

सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास, नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर; VIDEO इंटरनेटवर व्हायरल

Bigg Boss 19 : बसीर अली आणि आवेज दरबारमध्ये पुन्हा एकदा वाद, वैयक्तिक जीवनावर केलेल्या टिपणी स्पर्धक घळाघळा रडला!

Bigg Boss 19 : बसीर अली आणि आवेज दरबारमध्ये पुन्हा एकदा वाद, वैयक्तिक जीवनावर केलेल्या टिपणी स्पर्धक घळाघळा रडला!

दिलजीत दोसांझने ‘चमकीला’ बनून जिंकले मन, आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळाले नामांकन

दिलजीत दोसांझने ‘चमकीला’ बनून जिंकले मन, आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळाले नामांकन

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी झाली स्वस्त! ज्वेलर्सचे दुकान झाले गजबजलेले, हीच आहे खरेदीसाठी योग्य वेळ

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी झाली स्वस्त! ज्वेलर्सचे दुकान झाले गजबजलेले, हीच आहे खरेदीसाठी योग्य वेळ

देशात स्कंदमतेचे फक्त दोनच प्राचीन मंदिर; पाचव्या स्वरूपात विराजमान आहे देवी, दुष्ट शक्तीपासून भाविकांचे करते रक्षण

देशात स्कंदमतेचे फक्त दोनच प्राचीन मंदिर; पाचव्या स्वरूपात विराजमान आहे देवी, दुष्ट शक्तीपासून भाविकांचे करते रक्षण

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Marathwada Heavy Rainfall : मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संभाव्य परिणाम

Marathwada Heavy Rainfall : मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संभाव्य परिणाम

Parbhani : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

Parbhani : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.