GATE उत्तीर्ण केल्याने IIT, NIT, IISc मध्ये प्रवेश, PSU नोकरी, संशोधन आणि PhD सारख्या संधी उपलब्ध होतात. योग्य तयारी आणि प्रयत्नांनी याचा फायदा घेऊन अभियांत्रिकी क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवता येते.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल लावण्यास आधीच विलंब केला आहे. त्यात आता १८७ विद्यार्थ्यांना ० मार्क पडल्याने विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
CLAT 2026 ची अधिकृत अधिसूचना, अभ्यासक्रम, परीक्षा नमुना, गुणांकन योजना, अर्ज शुल्क, पात्रता निकष आणि इतर महत्त्वाची माहिती समाविष्ट असेल, लवकरच CLAT वेबसाइटवर प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.
आता आज म्हणजे १६ जून (सोमवारी) पीसीएम (PCM) गटाचा निकाल जाहीर झाला आहे. तर पीसीबी (PCB) गटाचा निकाल उद्या म्हणजेच १७ जूनला जाहीर होणार आहे. चला जाणून घेऊया कोणतया वेबसाईट…
अकरावींच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी 26 मे ते 5 जून 2025 हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.
ये राजस्थान है बाबू भैया, यहा ऐसा ही होता है! एका अनोख्या परीक्षेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यात विद्यार्थी भरउन्हात वाळूवर बसून पेपर लिहिताना दिसून आले.
अनेक विध्यार्त्यांना प्रश्न पडलाय की JEE मेन्सच्या परीक्षेला जीन्स घालून जायचं की नाही. विध्यार्थी परीक्षा द्यायला जीन्स घालून जाऊ शकता. मात्र एनटीए ने म्हंटल आहे कि कपडे कंफर्टेबल असायला पाहिजे.
RRB Paramedical Exam Date 2025: RRB ने पॅरामेडिकल स्टाफ भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे एक तात्पुरते परीक्षेचे वेळापत्रक आहे, आरआरबीच्या अधिसूचनेनुसार ही सीबीटी परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू…
शिक्षिकेच्या घराला आग लागल्याने विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका जळल्याची घटना आता समोर आली आहे आणि सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे
राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेण्याचे आदेश शिक्षण विभागानं काढले आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून थेट वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
CBSE 12th Board Exam 2025 News : कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताण घेऊ नये हे खूप महत्वाचे आहे. कारण टेन्शन घेतल्याने अभ्यासावरवाईट परिणाम होतो.