• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Want To Build A Career In Technology

तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा

गणिताची अडचण असतानाही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उज्वल करिअर घडवण्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. BCA, अ‍ॅनिमेशन, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग यांसारखे कोर्स निवडून चांगल्या पगारासह करिअरची सुरुवात करता येते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2025 | 06:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जर तुम्हाला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, पण गणिताची भीती वाटत असेल, तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही. आजच्या घडीला अनेक असे कोर्सेस उपलब्ध आहेत जे गणिताशिवाय देखील तुम्हाला तंत्रज्ञान व डिजिटल जगात उज्वल भविष्य घडवण्याची संधी देतात. सर्वात प्रसिद्ध कोर्स म्हणजे BCA (Bachelor of Computer Applications). हा तीन वर्षांचा कोर्स असून त्यामध्ये प्रोग्रामिंग, वेब डेव्हलपमेंट, डेटाबेस यासारख्या टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात. काही विद्यापीठांमध्ये गणित बंधनकारक नसते. यामध्ये करिअर ऑप्शन्स आहेत: वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा अ‍ॅनालिस्ट. वार्षिक पगार 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतो.

राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्डाची स्थापना! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय

BSc इन अ‍ॅनिमेशन आणि मल्टिमिडिया हा कोर्स देखील तीन वर्षांचा असून त्यात ग्राफिक डिझाईन, 2D/3D अ‍ॅनिमेशन, व्हिडिओ एडिटिंग यावर प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये एनिमेटर, गेम डिझायनर, व्हिडिओ एडिटर यासारखे करिअर ऑप्शन उपलब्ध आहेत. तुम्हाला डिझाईनमध्ये रस असेल तर Bachelor of Design (BDes) एक उत्तम पर्याय आहे. UI/UX डिझाइन, फॅशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन यांसारख्या क्षेत्रात करिअर करता येते. सुरुवातीसच 5 ते 20 लाखांचा पगार मिळण्याची शक्यता असते.

Bachelor of Mass Communication (BMC) हा कोर्स तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन यांची आवड असणाऱ्यांसाठी उत्तम आहे. टेक जर्नलिझम, डिजिटल मीडिया प्लॅनिंग आणि कंटेंट क्रिएशन यामध्ये करिअर करण्याची संधी यात मिळते.

EPFO मध्ये कॅडर पुनर्रचना! कर्मचारी वाढ व पदोन्नतीबाबत मोठा निर्णय अपेक्षित

शॉर्ट टर्ममध्ये जॉब करायचा असेल तर Web Development किंवा App Development डिप्लोमा हा 6 महिने ते 1 वर्षांचा कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष वेबसाईट आणि अ‍ॅप तयार करायला शिकवलं जातं. यातून तुम्ही फ्रीलान्सर किंवा स्टार्टअप्ससाठी काम करू शकता. Digital Marketing हा आणखी एक भरभराट करणारा कोर्स आहे. यात SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग अशा गोष्टी शिकवल्या जातात. 3 ते 12 महिन्यांच्या कोर्सनंतर 4 ते 15 लाखांचा पगार मिळू शकतो. गणित नसतानाही तंत्रज्ञानात करिअर करणे शक्य आहे, फक्त योग्य कोर्सची निवड करा आणि आजपासून सुरुवात करा!

Web Title: Want to build a career in technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

AI भारतासाठी श्राप की वरदान? लोकजीवन उंचावण्यासाठी करावा लागेल हुशारीने वापर
1

AI भारतासाठी श्राप की वरदान? लोकजीवन उंचावण्यासाठी करावा लागेल हुशारीने वापर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dinvishesh : संगीत विश्वातील गाणकोकिळा लता मंगेशकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 06 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : संगीत विश्वातील गाणकोकिळा लता मंगेशकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 06 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 06, 2026 | 10:40 AM
Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला

Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला

Feb 06, 2026 | 10:30 AM
US-Iran Oman Talks: आखाती देशांचा श्वास रोखला! ओमानमध्ये आज अमेरिका-इराण आमनेसामने; चर्चा फिसकटल्यास मध्य पूर्वेत युद्ध अटळ

US-Iran Oman Talks: आखाती देशांचा श्वास रोखला! ओमानमध्ये आज अमेरिका-इराण आमनेसामने; चर्चा फिसकटल्यास मध्य पूर्वेत युद्ध अटळ

Feb 06, 2026 | 10:29 AM
Rose Day 2026: फुलांच्या रंगांतून व्यक्त होतात भावना; गुलाबाचा प्रत्येक रंग आहे खास

Rose Day 2026: फुलांच्या रंगांतून व्यक्त होतात भावना; गुलाबाचा प्रत्येक रंग आहे खास

Feb 06, 2026 | 10:24 AM
Rajpal Yadav: राजपाल यादव तिहार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात खटला सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

Rajpal Yadav: राजपाल यादव तिहार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात खटला सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

Feb 06, 2026 | 10:20 AM
Nepal Bus Accident: लग्नाची मिरवणूक मृत्यूच्या दारात! नेपाळमध्ये वऱ्हाड्यांची बस खोल खड्ड्यात कोसळली; 8 ठार, 45 जखमी

Nepal Bus Accident: लग्नाची मिरवणूक मृत्यूच्या दारात! नेपाळमध्ये वऱ्हाड्यांची बस खोल खड्ड्यात कोसळली; 8 ठार, 45 जखमी

Feb 06, 2026 | 10:08 AM
आता Translator ची गरज नाही!  थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय ‘ऑटो डबिंग फीचर’

आता Translator ची गरज नाही! थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय ‘ऑटो डबिंग फीचर’

Feb 06, 2026 | 10:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.