• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Nagpur Crime 13 Year Old Girl Takes Extreme Step

Nagpur Crime: ऑनलाईन गेम्सचे व्यसन, परंतु पालकांनी मोबाईल देण्यास दिला नकार; १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

नागपूरमध्ये मोबाईल न दिल्याच्या रागातून १३ वर्षीय आठवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे ती पालकांकडे नवीन मोबाईलसाठी हट्ट करत होती. घरी एकटी असताना तिने गळफास लावून प्राण दिला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 24, 2025 | 11:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • १३ वर्षीय मुलीला ऑनलाइन गेम्सचे व्यसन होते.
  • पालकांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने ती नाराज होती.
  • घरी एकटी असताना ओढणीने गळफास लावून आत्महत्या.
नागपूर: नागपूर येथून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल न मिळाल्याच्या रागातून केवळ १३ वर्षीय आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना नागपूरमधील चंकापूर विभागातील हनुमान मंदिर परिसरात घडली. मोबाईल आणि ऑनलाईन गेम्सचे वाढते व्यसन मुलांच्या मानसिक आरोग्यावर कसा गंभीर परिणाम करत आहे, याचे हे एक दुःखद उदाहरण ठरले आहे.

Dhule Crime: ‘मेला तर गाडून टाकू…’ अपहरण करून बैलगाडीला बांधलं, खाली आग लावून…; धुळ्यातील क्रूर प्रकार!

नेमकं काय घडलं?

नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, ही १३ वर्षांची मुलगी बराच काळ मोबाईलवर ऑनलाईन गेम्स खेळत होती. मोबाईल शिवाय एक क्षणही न रहाण्याची तिला सवय लागली होती. काही दिवसांपासून ती तिच्या आई-वडिलांकडे नवीन मोबाईल फोन घेऊन देण्यासाठी सातत्याने हट्ट करत होती. पालकांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने मुलीचा राग आणि अस्वस्थता वाढतच गेली.

रविवारी दुपारी मुलीची आई आणि बहिण काही कामामुळे बाहेर गेल्या. त्या वेळी घरात एकटीच असलेल्या मुलीने अतिउत्स्फूर्त आणि टोकाचा निर्णय घेतला. घरात पडलेल्या ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास लावून आपले जीवन संपवले. काही तासांनी आई घरी परतली, तेव्हा तिने मुलीची अवस्था पाहून हंबरडा फोडला. या दुर्दैवी घटनेनंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी करून त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि पुढील तपासासाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस सूत्रांनुसार, या प्रकरणात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मुलगी मोबाईलच्या व्यसनात अडकली होती आणि पालकांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्येचं पाऊल उचललं, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ही घटना समाजासाठी मोठा धडा आहे. मुलांमध्ये मोबाईल आणि ऑनलाईन गेम्सचं वाढतं व्यसन, पालकांशी होणारे ताणतणाव, मानसिक तणाव आणि त्याचे परिणाम किती गंभीर ठरू शकतात, याचा विचार करणे गरजेचे आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे, त्यांना डिजिटल डिटॉक्सची सवय लावणे आणि भावनिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलीला कोणते व्यसन होते?

    Ans: गेम्स

  • Que: पालकांनी काय देण्यास नकार दिला?

    Ans: मोबाईल

  • Que: मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: गळफास

Web Title: Nagpur crime 13 year old girl takes extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Dhule Crime: ‘मेला तर गाडून टाकू…’ अपहरण करून बैलगाडीला बांधलं, खाली आग लावून…; धुळ्यातील क्रूर प्रकार!
1

Dhule Crime: ‘मेला तर गाडून टाकू…’ अपहरण करून बैलगाडीला बांधलं, खाली आग लावून…; धुळ्यातील क्रूर प्रकार!

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन
2

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री धुडगूस! मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक; मी पोलिसाचा मुलगा…
3

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री धुडगूस! मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक; मी पोलिसाचा मुलगा…

छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह!
4

छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nagpur Crime: ऑनलाईन गेम्सचे व्यसन, परंतु पालकांनी मोबाईल देण्यास दिला नकार; १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Nagpur Crime: ऑनलाईन गेम्सचे व्यसन, परंतु पालकांनी मोबाईल देण्यास दिला नकार; १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Nov 24, 2025 | 11:31 AM
काय सांगता राव! 3 स्क्रिन आणि कमालीचे इंटरिअर, किमतीपूर्वी जाणून घ्या Tata Sierra ची 5 वैशिष्ट्य

काय सांगता राव! 3 स्क्रिन आणि कमालीचे इंटरिअर, किमतीपूर्वी जाणून घ्या Tata Sierra ची 5 वैशिष्ट्य

Nov 24, 2025 | 11:25 AM
Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!

Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!

Nov 24, 2025 | 11:24 AM
Maharashtra TET 2025 exam : १४ हजार गुरुजींनी दिली टीईटी, जिल्हाभरातील ३६ केंद्रांवर होती परीक्षा

Maharashtra TET 2025 exam : १४ हजार गुरुजींनी दिली टीईटी, जिल्हाभरातील ३६ केंद्रांवर होती परीक्षा

Nov 24, 2025 | 11:24 AM
भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Nov 24, 2025 | 11:20 AM
Mahabharat: अचानक सूर्य गायब! अर्जुनाला जयद्रथ वधाची संधी मिळण्यामागील क्षण जाणून घ्या

Mahabharat: अचानक सूर्य गायब! अर्जुनाला जयद्रथ वधाची संधी मिळण्यामागील क्षण जाणून घ्या

Nov 24, 2025 | 11:15 AM
Vietnam Flood : व्हिएतनामला निसर्गाचा तडाखा! मुसळधार पावसामुळे हजारो कुटुंब बेघर, ९० जणांचा मृत्यू

Vietnam Flood : व्हिएतनामला निसर्गाचा तडाखा! मुसळधार पावसामुळे हजारो कुटुंब बेघर, ९० जणांचा मृत्यू

Nov 24, 2025 | 11:13 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Nov 23, 2025 | 06:53 PM
Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Nov 23, 2025 | 06:39 PM
Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Nov 23, 2025 | 03:52 PM
ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

Nov 23, 2025 | 03:39 PM
Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Nov 23, 2025 | 01:23 PM
‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

Nov 23, 2025 | 01:16 PM
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.