Asha Bhosle : जेष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

Asha Bhosle यांना हृदयविकाराचा झटका आल्याने Breach Candy Hospital येथे दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
फोटो सौजन्य - Social Media
फोटो सौजन्य - Social Media
Published on: 
Updated on: 

देशातील विविध भाषांमध्ये पार्श्वगायन केलेले मराठी गायिका Asha Bhosle यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर आली आहे. आशा भोसले यांना हृद्यविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्यांना मुंबईच्या Breach Candy Hospital येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आली नाही. देशभरातून आशा भोसले यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.