बॉलीवूड मधील संगीतकार कपल सचेत ठाकूर आणि परंपरा टंडन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते घाबरलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
गायक अभिजीत सावंतने २००४ मध्ये 'इंडियन आयडल १' हा संगीत रिअॅलिटी शो जिंकला होता. त्या काळात त्याला एका गोष्टीची भीती वाटत होती, ती नक्की काय आहे हे गायकाने आता उघड…
काल कैलाश खेर यांच्या संगीत मैफिलीत खळबळ उडालेली दिसली. लोकांच्या गर्दीने इतका गोंधळ घातला की गायकाला मैफिली अर्ध्यातच थांबवावी लागली. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.
कुमार सानू त्यांच्या गाण्यांव्यतिरिक्त, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिले आहेत. ताज्या वृत्तानुसार त्यांनी त्यांच्या एक्स पत्नी रीता भट्टाचार्य यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.
हिंदी Indian Idol 12 मध्ये आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका सायली कांबळेने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. गायिकेने लग्नाच्या ३ वर्षांनी गोड बाळाचे स्वागत केले…
भोपाळमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक मोहित चौहानचा स्टेजवर एक किरकोळ पण अचानक अपघात झाला. तो "नादान परिंदे" हे गाणं गात असताना स्टेजवर कोसळला.
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर त्याचे एक गाणं प्रदर्शित होत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए.आर. रहमानने अलीकडेच धर्म आणि सूफीवादाबद्दल भाष्य केले. गायकाने स्पष्टपणे सांगितले की कोणताही धर्म हिंसाचार शिकवत नाही. धर्माच्या नावाखाली लोकांना मारणे, इजा करणे हे अस्वीकार्य आहे.
गायक ह्युमन सागर यांचे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झाले आहे. मल्टी-ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोममुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या धक्कादायक निधनामुळे चाहते दुःखी झाले आहेत.
भेडिया, स्त्री चित्रपटाला संगीत देणारी जोडी सचिन-जिगर यांना अटक करण्यात आली आहे. १९ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याबद्दल या दोघांना अटक करण्यात आली आहे.
रस्क मीडिया निर्मित ‘आय-पॉपस्टार’ हा शो १८ ऑक्टोबरपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत स्ट्रीम होणार आहे. दर शुक्रवारी नवे एपिसोड रिलीज होणार असून, स्पर्धकांना नवा मंच मिळणार आहे.