आज अक्षय तृतीया (Akshay Tritiya) हा महत्त्वाचा सण आहे. साडे तीन मुहुर्तांपेकी एक असलेल्या या सणाला विशेष म्हत्त्व आहे. शुभ कार्य करण्यासाठी, सोनं, घर खेरीदासाठी आजचा दिवस हा शुभ मानण्यात येतो. तसेच सध्या भारतात लग्नसराईचे (Marriage) दिवस आहेत. लग्न समारंभ म्हण्टलं सोन्याचे चांदिचे दागिने खरेदी करणं हे आलचं. त्यामुळे आज तुम्हीही जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.
[read_also content=”सप्त योगातली आजची अक्षय तृतीया, 900 वर्षांनंतर आलीय ही पर्वणी, आज सोनं आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक लाभदायक https://www.navarashtra.com/maharashtra/todays-akshaya-tritiya-is-special-this-festival-has-come-after-900-years-investment-in-gold-and-real-estate-today-is-profitable-nrp-390007.html”]
गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.
1 ग्राम ₹ 5,605
8 ग्राम ₹ 44,840
10 ग्राम ₹56,050
100 ग्राम ₹ 5,60,500
1 ग्राम ₹ 6,115
8 ग्राम ₹ 48,920
10 ग्राम ₹ 61,150
100 ग्राम ₹ 6,11,500
22 कॅरेट सोन्याची किंमत
चेन्नई ₹56,050
मुंबई ₹56,050
नई दिल्ली ₹56,200
कोलकाता ₹56,100
हैदराबाद ₹56,050
केरल ₹56,050
पुणे ₹56,050
नागपुर ₹56,660
अहमदाबाद ₹56,100
जयपुर ₹56,200
लखनऊ ₹56,200
चंडीगढ़ ₹56,200
सूरत ₹56,100
चेन्नई ₹61,150
मुंबई ₹61,150
नई दिल्ली ₹61,300
कोलकाता ₹61,150
बंगळुरू ₹61,200
हैदराबाद ₹61,150
केरल ₹61,150
पुणे ₹61,150
नागपुर ₹61,150
अहमदाबाद ₹61,200
जयपुर ₹61,300
लखनऊ ₹61,300
चंडीगढ़ ₹61,300
सूरत ₹61,200