
मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे पोषक तत्वे अनेक आजारांचा इलाज करण्यात मदत करतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. नेमके काय फायदे होतात जाणून घ्या.