गोविंदाच्या जयघोषात रंगू दे उत्सव! नातेवाईक आणि मित्रपरिवाराला पाठवा दहीहंडीच्या सुंदर शुभेच्छा
Dahi Handi Wishes: संपूर्ण राज्यभरात आज दहीहंडी सणाचा मोठा उत्साह आहे. श्रावण महिन्यात आतुरतेने वाट पहिला जाणारा सण म्हणजे दहीहंडी. महाराष्ट्रामध्ये दहीहंडीला पारंपरिक महत्व आहे. यादिवशी गोविंदा उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज होतात आणि मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. दहीहंडी हा केवळ सण नसून उत्साह, एकजूट आणि आनंदाचा सण मनाला जातो. भगवान श्री कृष्णच्या आशीर्वादाने जीवनात सुख, समृद्धी आणि यश अशी प्रार्थना सुद्धा केली जाते. त्यामुळे दहीहंडी सणांचा उत्साह अधिक वाढवण्यासाठी तुम्ही नातेवाईक आणि मित्रपरिवाराला या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. याशिवाय सणावारांना जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देणे ही सुद्धा पारंपरिक परंपरा आहे.(फोटो सौजन्य – istock)
मित्रांनो,थराला या!
नाहीतर,धरायला या!!
आपला समजून,गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…
गोपाळकाला व दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा..!
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या व दहीहंडीच्याहार्दिक शुभेच्छा !
हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो
जरा मटकी सांभाळा…
दहीहंडीच्या खूप- खूप शुभेच्छा!
शोर मच गया शोर हो देखो,
आया माखन चोर गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर,नंदकिशोर
शोर मच गया शोर…
तुम्हाला दहीहंडीच्याहार्दिक शुभेच्छा..!
नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा.
सर्वांना HappyDahihandi
कृष्णा त्याच नाव आहे
गोकुळ ज्याचं गाव आहे,
अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे.
“गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या समस्त बाळ
गोपाळांना शुभेच्छा..!
दह्यात साखर साखरेत भात उंच
दहीहंडी उभारु देऊन एकमेकांना
साथ फोडु हंडी लाऊन थरावर थर
जोशात साजरा करू दहीहंडीचा उत्सव!
सर्व बालगोपाळांना,
गोविंदाना दहीभात साखरेच्या गोड गोड शुभेच्छा!
तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा .
फुलांचा हार, पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
दहीहंडीकडून पण शिकून घ्या
की ज्या खांद्यावर तुम्ही
उभे आहात आणि ज्या हाताने
तुम्हाला वर केले त्याच्या
नेहमी विश्वास ठेवा आणि
उपकार कधीही विसरू नका.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
संकट आले दारी जरी
लढा देऊ या सामर्थ्याचा
करू या उत्सव साजरा
राधाकृष्णाच्या जयघोषाचा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
गोविंदाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमू दे,
उत्सवात आनंदाची उधळण होऊ दे.
सर्वांना गोपाळकाला आणि दहीहंडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!






