अनेक सेलिब्रिटीदेखील तरुण दिसण्यासाठी किंवा आणखी सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट नाहीतर प्लास्टीक सर्जरी करतात. पण तुम्हाला माहितेय का, नाक आणि ओठांच्यामध्ये असा एक अवयव आहे जो तुमच्या सौंदर्यात भर घालतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव वाढण्यामागे कोर्टिसोल हा स्ट्रेस हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतो. अपुरी झोप, अती व्यायाम, कॅफिनचे जास्त सेवन आणि वेळेवर न खाणे यामुळे कोर्टिसोलचे प्रमाण वाढते.
भारत जगभरात संस्कृती, परंपरा आणि अनोख्या श्रद्धा पाहायला मिळते. यापैकी एक म्हणजे हिमाचल प्रदेशातील कल्लू जिल्ह्यातील पिनी गावाची शतकानुशतके असलेली जुनी परंपरा, जी आजही पाळताना दिसत आहे.