दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी बिबवेवाडीत एका मंडळाच्या अध्यक्षांसह लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Raj Thackeray on DJ : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी DJ, डॉल्बी आणि सणांच्या नावाखाली होणाऱ्या काही प्रकारांवरून परखड भूमिका मांडली. महाराष्ट्राने आपली पारंपरिक संस्कृती जपावी, असे सांगतानाच गणेशोत्सवाच्या काळात दंगली…
Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: दहीहंडीच्या दिवशी जय जवान गोविंदा पथकाने यंदा ११ थरांचा मनोरा रचण्याचे लक्ष्य ठेवले होते. गेल्या काही वर्षांपासून १० थर सहज रचणाऱ्या या पथकाकडून…
राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना मुंबई आणि नवी मुंबईत घडलेल्या दोन दुर्घटनांनी या जल्लोषाला गालबोट लागले आहे. एका ठिकाणी मानवी थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे हंडीचा खांब…
Dahi Handi 2026: माती गणपती मंडळासह काही मंडळांनी संयुक्तपणे डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन केले. या ठिकाणी ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने उत्सव साजरा करण्यात आला.
Dahi Handi : दहीहंडी उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड देत ‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पना बळकट करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वरळी, दादर आणि घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवांना भेट देत त्यांनी…
Mumbai Dahi Handi 2026: मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान दुर्दैवी दुर्घटना घडली. दहीहंडीसाठी दोरी बांधण्यात आलेला विटांचा खांब अचानक कोसळल्याने 7 वर्षीय रुद्र कदम गंभीर जखमी झाला. त्याला…
Mumbai Dahi Handi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 22 गोविंदा जखमी झाल्याची माहिती बीएमसी आणि सरकारी रुग्णालयांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. जखमींपैकी 21 गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात…
डोंबिवलीतील सम्राट चौकात दीपेश म्हात्रे फाउंडेशनतर्फे ‘स्वराज्य काला महोत्सव’ भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नशामुक्ती आणि नारीशक्तीचा संदेश देत उत्सवाचा उत्साहात शुभारंभ झाला.
Rain Update: राज्यभर दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच वरुणराजाही गोविंदांच्या जल्लोषात सहभागी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. आगामी काही…
पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना त्याचा काही भाग अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव…
Dahi Handi 2026 Jai Jawan: राज्यभरात आज, 5 सप्टेंबर 2026 रोजी दहीहंडीचा जल्लोष सुरू असून मुंबई-ठाण्यात उंच थरांची चुरस पाहायला मिळत आहे. जय जवान गोविंदा पथकाने यंदा 10 थर रचण्याचे…
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाचा यंदा २१वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २१ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून, ५००…
Dahi Handi Wishes:संपूर्ण राज्यभरात दहीहंडी सणाला खूप जास्त महत्व आहे. यादिवशी मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सणांचा उत्साह आणखीनच वाढवण्यासाठी नातेवाईकांना पाठवा या मराठमोळ्या…
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे. बालकृष्णाच्या खोडकर आणि रंजक लीलांशी जोडलेल्या या परंपरेमागे नेमकी काय कथा आहे, जाणून घेऊया.
Dahi Handi 2026: दहीहंडीच्या या भागाबद्दल सावी म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे म्हणाली की, "माझ्यासाठी हा अनुभव खूपच वेगळा आणि आव्हानात्मक होता. मला उंचीची खूप भीती वाटते आणि मी आयुष्यात कधीच…
Jalgaon News: जळगावात यंदा पारंपरिक दहीहंडीला नवा रंग पाहायला मिळणार असून ‘युवतींची दहीहंडी २०२६’ या कार्यक्रमात तब्बल ६८५ युवती सहभागी होणार आहेत. भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशनच्या…
Google Gemini AI Prompts: यंदाच्या दहीहंडीला सोशल मीडियावर व्हा व्हायरल! गूगल जेमिनी एआयच्या मदतीने तयार करा खास फोटो! केवळ तुमचा फोटो अपलोड करा आणि प्रॉम्प्ट पेस्ट करा. त्यानंतर क्षणातच जेमिनी…
शनिवार 5 सप्टेंबर रोजी गोपाळकालाचा उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. बाजारपेठांमध्ये मडकी, हेडबँड आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी वाढली असून, महागाईमुळे यंदा मडक्यांच्या किमतीतही वाढ…
श्री कृष्णजन्माष्टमीनिमित्त माखन मिश्री विकत आणण्याऐवजी १० मिनिटांमध्ये तुपाचा वापर करून तुम्ही माखन मिश्री बनवू शकता. तुम्ही बनवलेली माखन मिश्री सगळ्यांचं खूप आवडेल.