• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • 5 Minute Jaggery Makhana Recipe For Shravan Somvar

श्रावणी सोमवाराला बनवून पहा चवदार गूळ मखाणे, फक्त 5 मिनिटांतच तयार होईल रेसिपी

आतापर्यंत तुम्ही उपवासाला साबुदाणा खिचडी, बटाट्याची उसळ असे पदार्थ खाल्ले असतील मात्र उपवासात जर संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी कोणता पदार्थ शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुमच्यासोबत पौष्टिक गूळ मखाणा कसे तयार करायचे यांची एक सोपी रेसिपी शेअर करत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 20, 2024 | 11:51 AM
श्रावणी सोमवाराला बनवून पहा चवदार गूळ मखाणे, फक्त 5 मिनिटांतच तयार होईल रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रावण महिना अखेर सुरु झाला आहे. हिंदू धर्मात हा महिना एक पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. व्रत-वैकल्याचा महिना म्हणूनही याची ओळख आहे. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित असून अनेकजण या महिन्यात उपवास करत असतात. आता उपवास म्हटलं की, अनेक गोष्टी खाणे या वर्ज्य असते. त्यामुळे आपल्याला कितीही भूक लागली तरी आपण फक्त काही निवडक पदार्थांचाच आस्वाद घेऊ शकतो.

तुम्हीही या श्रावणात उपवास केला असेल आणि स्नॅक्ससाठीचा एक चविष्ट पदार्थ शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला गूळ मखाण्यांची रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी चवीला फार अप्रतिम लागते आणि संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही याचा समावेश करू शकता. मुख्य म्हणजे या रेसिपीला बनवायला ना जास्त सामग्री आणि जास्त वेळ लागतो. त्यामुळे घाईघाडबडीच्या वेळेस तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – अंबानींच्या घरात नाश्त्याला बनतो हा 60 रुपयांचा पदार्थ, फायदे वाचून तुम्हीही कराल आहारात समावेश

साहित्य

  • 2 कप मखाना
  • 3 चमचे गूळ पावडर
  • 4 चमचे तूप

कृती

  • गूळ मखाणे बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक पॅन ठेवा
  • आता या पॅनमध्ये तूप टाका
  • यानंतर यात मखाणे टाका आणि मंद आचेवर यांना छान परतून घ्या
  • मखाण्यांना सोनेरी रंग येईपर्यंत छान परता आणि मग गॅस बंद करा
  • यानंतर गॅसवर एक दुसरा पॅन ठेवा आणि यात तूप टाका
  • तूप गरम झाले ई यात दोन चमचे गुळ पावडर टाका आणि मिक्स करा
  • यानंतर पॅनमध्ये गुळाचा पाक तयार झाला की त्यात परतून घेतलेले मखाणे टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या
  • 4-5 मिनिटे छान परतल्यानंतर गॅस बंद करा
  • अशाप्रकारे तुमचे गूळ मखाणे तयार होतील
  • एका प्लेटमध्ये यांना गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: 5 minute jaggery makhana recipe for shravan somvar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 11:51 AM

Topics:  

  • Shravan 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा

‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा

Feb 21, 2026 | 12:04 PM
२,००० वर्षांपूर्वीची प्रेमपत्रे उलगडली; पोम्पेईच्या भिंतींवर सापडला इतिहासाचा अनोखा वारसा

२,००० वर्षांपूर्वीची प्रेमपत्रे उलगडली; पोम्पेईच्या भिंतींवर सापडला इतिहासाचा अनोखा वारसा

Feb 21, 2026 | 12:00 PM
India vs South africa : सरावादरम्यान भारताच्या संघाला मोठा धक्का! मोहम्मद सिराजला झाली दुखापत

India vs South africa : सरावादरम्यान भारताच्या संघाला मोठा धक्का! मोहम्मद सिराजला झाली दुखापत

Feb 21, 2026 | 11:59 AM
राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी

Feb 21, 2026 | 11:57 AM
Beed Crime: 21 जानेवारीपासून बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध लागला, मात्र अल्पवयीन गरोदर असल्याची धक्कादायक माहिती; काय घडलं नेमकं?

Beed Crime: 21 जानेवारीपासून बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध लागला, मात्र अल्पवयीन गरोदर असल्याची धक्कादायक माहिती; काय घडलं नेमकं?

Feb 21, 2026 | 11:55 AM
High alert in Delhi : पुन्हा दहशतवादी स्फोटाचा इशारा! लाल किल्ला आणि देशातील प्रमुख मंदिरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

High alert in Delhi : पुन्हा दहशतवादी स्फोटाचा इशारा! लाल किल्ला आणि देशातील प्रमुख मंदिरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

Feb 21, 2026 | 11:48 AM
हॉलिवूडवर शोककळा! ‘यूफोरिया’ फेम अभिनेता Eric Dane यांचे ५३ व्या वर्षी निधन; ‘या’ दुर्मिळ आजाराशी झुंज अपयशी

हॉलिवूडवर शोककळा! ‘यूफोरिया’ फेम अभिनेता Eric Dane यांचे ५३ व्या वर्षी निधन; ‘या’ दुर्मिळ आजाराशी झुंज अपयशी

Feb 21, 2026 | 11:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.