• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Amla Rice At Home Easy Food Recipe Benefits Of Eating Amla

लहान मुलांना आवळा खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा आवळा राईस, वाचा सोपी रेसिपी

लहान मुलांसह मोठयांना आवळा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना आवळा राईस बनवून खायला देऊ शकता. आवळा राईस आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. आवळा खाल्यामुळे केस आणि त्वचेला अनेक फायदे होतात. जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 05, 2025 | 02:00 PM
रात्रीच्या जेवणात झटपट बनवा आवळा राईस

रात्रीच्या जेवणात झटपट बनवा आवळा राईस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिवाळ्यात बाजारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि इतर फळभाज्या उपलब्ध असतात. भाज्या खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम, प्रोटीन आणि इतर जीवनसत्वे मिळतात. दैनंदिन आहारात भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. अनेकदा रात्रीच्या जेवणात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी डाळ खिचडी किंवा पचनास सोपे असलेले पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या जेवणात सोप्या पद्धतीने आवळा राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आवळा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. केस आणि त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन आहारात आवळ्याचे सेवन करावे. शिवाय आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. चवीला आंबट तुरट असलेल्या आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया आवळा राईस बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock) 

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • आवळा
  • तांदूळ
  • कच्ची हळद
  • मीठ
  • मोहरी
  • हिंग
  • कढीपत्ता
  • लाल मिरच्या
  • काजू
  • तेल
  • कोथिंबीर

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • आवळा राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळा, कच्ची हळद आणि आलं स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर किसणीच्या सहाय्याने बारीक किसा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी आणि हिंग टाकून वरून कढीपत्त्याची पाने टाका.
  • नंतर त्यात हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, काजू घालून व्यवस्थित भाजून घ्या.
  • भाजून झाल्यानंतर त्यात किसलेलं आलं, कच्ची ओली हळद व आवळे घालून ३ मिनिटं मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात शिजवून घेतलेला भात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आवळा राईस.

Web Title: How to make amla rice at home easy food recipe benefits of eating amla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • amla benefits
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Kojagari Special: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला, नोट करून घ्या रेसिपी
1

Kojagari Special: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा गूळ फुटण्याचे लाडू, हाडे राहतील मजबूत
3

शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा गूळ फुटण्याचे लाडू, हाडे राहतील मजबूत

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी
4

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग दह्यात मिक्स करा ‘या’ बिया, झपाट्याने होईल केसांची घनदाट वाढ

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग दह्यात मिक्स करा ‘या’ बिया, झपाट्याने होईल केसांची घनदाट वाढ

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Vijay-Rashmika Engagement: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचा गुपचूप साखरपुडा!

Vijay-Rashmika Engagement: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचा गुपचूप साखरपुडा!

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.