सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.
Hair Care: हल्लीच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच लोकांचे केस सफेद होताना दिसून येतात. कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे केसांना आवश्यक तत्वे मिळत नसल्याचे लक्षण आहे.
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त आवळ्याचे नियमित सेवन करावे. बऱ्याचदा केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर नियमित एक आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळा खाल्यामुळे केस गळणे कायमचे बंद होते आणि त्वचा…
डायबिटीस एक गंभीर समस्या असून हळूहळू शरीर पोखरणारा हा आजार आहे. पण डायबिटीस रोखण्यासाठी आपण आवळ्याचा उपयोग करून घेऊ शकतो. आवळ्यातून शरीराला विविध गुणधर्म मिळतात, कसा कराल उपयोग?
आवळ्याचा रस पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात नियमित आवळ्याचा रस प्यावा. आज आम्ही तुम्हाला आवळ्याचा रस कशा पद्धतीने बनवावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे त्वचा, आरोग्य आणि केसांना अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी नियमित आवळ्याचे किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. जाणून घ्या उन्हाळ्यात कशा पद्धतीने करावे आवळ्याचे सेवन.
केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आवळा आणि कढीपत्त्याच्या रसाचे नियमित सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे केस गळती थांबून केसांच्या इतरही समस्या दूर होतील आणि केस निरोगी चमकदार राहतील.
आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमितआवळ्याच्या रसाचे सेवन करावे. जाणून घ्या आवळ्याचे सेवन करण्याचे शरीराला होणारे फायदे.
योगगुरू आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी एक सोपा आणि प्रभावी उपाय सुचवला आहे जो केवळ तुमचे आरोग्य सुधारेलच असे नाही तर अनेक गंभीर आजारांपासून तुमचे रक्षणदेखील करेल
अनेकांना आवळा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून घरातील व्यक्तींना खाण्यास देऊ शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आवळ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
आजकाल अशा अनेक गोष्टींचा आहारात समावेश केला जातो, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यासोबतच चवीचीही काळजी घेतली जाते. आवळा हा त्यापैकी एक आहे. याला इंडियन गुसबेरी असेही म्हणतात, हा हिवाळ्यातील एक सुपरफूड आहे.…
लहान मुलांसह मोठयांना आवळा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना आवळा राईस बनवून खायला देऊ शकता. आवळा राईस आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. आवळा खाल्यामुळे केस आणि त्वचेला अनेक फायदे होतात.…
Amla Side Effects: आवळा हा पौष्टिकतेचा खजिना असून त्याला अमृत फळ देखील म्हणतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. आवळा हे आयुर्वेदात एक अद्भुत औषध मानले…
आवळा खाल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. पण चवीला तुरट असलेले आवळा अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही आवळ्यापासून कँडी बनवू शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील सगळ्यांना नक्की आवडेल.
Food For Stamina In Men: सध्या चुकीची खाण्याची पद्धत आणि दिवसरात्र काम यामुळे पुरुषांमधील स्टॅमिना वा ताकद कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि यामुळे अनेकदा पुरूषांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा…
आवळ्यामध्ये विटामिन सी, विटामिन ए, फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ज्याचा शरीराला फायदा होतो. पण काही लहान आणि मोठी मुलं आवळा खाताना नाक मुरडतात. पण आवळ्याचे सेवन केसांना अनेक…
आयुर्वेदात आवळ्याचा अनेक समस्यांवर उपचार म्हणून वापर केला जातो. व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का की केवळ आवळाच…
चवीला तुरट असलेला आवळा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. आवळ्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते, जे त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, कर्करोग-विरोधी आणि दाहक-विरोधी…
आवळ्यामध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित आवळ्याचे सेवन करावे. आवळा खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी…
आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. या 7 लोकांनी आवळ्याचा आहारात समावेश जरूर करावा. कोणत्या लोकांनी आवळ्याचे सेवन करावे ते…