Soup Recipe: थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील ऊबदारपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात गरमागरम सूपचे सेवन करावे. सूप प्यायल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि शरीराला फायदे सुद्धा होतात.
Moong Dal Paratha Recipe: जर तुम्हालाही बटाटा किंवा मेथीचा पराठा खाऊन कंटाळ आला असेल. तर ही हेल्दी आणि टेस्टी मूग डाळीच्या पराठ्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
Food Recipe: सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पनीर कटलेस बनवू शकता. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.
Diwali Special Recipe: आज आम्ही तुम्हाला दिवाळीनिमित्त बॉम्बे आईस माहिम हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला हलवा चवीला अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतो. चला तर जाणून घेऊया…
Diwali 2026: दिवाळी सणाला घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच साखरेचा वापर करून पदार्थ बनवण्याऐवजी या पद्धतीने शुगर फ्री मखाणा खीर बनवावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
Diwali 2026: कोकणातील प्रत्येक घरात दिवाळी सणाला तांदळाच्या पिठाची बोरं बनवली जातात. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
Banana Sheera: बऱ्याचदा पिकलेली केळी खाण्याचा खूप जास्त कंटाळा केला जातो. अशावेळी केळीपासून तुम्ही झटपट शिरा बनवू शकता. हा शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो आणि कमीत कमी साहित्यात तयार होतो.
Diwali 2026: दिवाळीमध्ये कायमच मैद्याचे पदार्थ बनवण्याऐवजी झटपट गव्हाच्या पिठाचा वापर करून खुसखुशीत शंकरपाळ्या बनवू शकता. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल.
Diwali 2026: दिवाळीला घरात नानकटाई बनवल्यानंतर ती कायमच कडक किंवा खराब होऊन जाते. मग या टिप्स फॉलो करून बेकारीस्टाईल नानकटाई तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
Diwali Sweets: दिवाळी सणाला घरात मिठाईचे विविध पदार्थ बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केशर कोकोनट लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले लाडू चवीला अतिशय…
Diwali 2026: दिवाळीनिमित्त घरात फराळातील तेच ठरावीक गोड पदार्थ खाण्याचा कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही सीताफळ बासुंदी बनवू शकता. सीताफळ बासुंदी आणि पुरी हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते.
Bitter Gourd Chutney: कारल्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही, मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कारल्याची चटकदार चटणी. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर कारल्याची चटणी बनवण्याची रेसिपी.
Diwali 2026: दिवाळी सणाला घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. कायमच विकतची मिठाई आणून खाण्यापेक्षा घरात सोप्या पद्धतीमध्ये बेसन बर्फी बनवावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
Diwali 2026: दिवाळीच्या फराळात कायमचं तेच ठराविक पदार्थ बनवण्याऐवजी या पद्धतीने बेसन डिंक लाडू बनवावे. डिंक शरीरासाठी खूप जास्क फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात सुद्धा बेसन डिंकाचा लाडू खाऊ शकता.
नाचणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे आहारात डॉक्टरसुद्धा नाचणीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी नाचणीची भाकरी खूप…
Broccoli Soup Recipe: सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी लहान मुलांना झटपट तयार होणारे ब्रोकोली सूप बनवून देऊ शकता. ब्रोकोली खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते.
Food Recipe: जेवणात तोंडी लावण्यासाठी कायमच लोणचं, पापड खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बटाट्याचे काप बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया बटाट्याचे काप…
Aamla Muramba Recipe: आवळा संपूर्ण शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. पण तुरट चवीमुळे आवळा खाण्याचा कंटाळा केला जातो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीमध्ये आवळ्यापासून मुरंबा बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त…
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात कायमच तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी हाय प्रोटीन सँडविचचे सेवन करावे. या सँडविचचे सेवन केल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.