• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Carrot Paratha At Home Winter Special Breakfast Recipe

हिवाळ्यातील थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गाजर पराठा, वाचा सोपी रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात सतत तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही गाजर पराठा बनवू शकता. गाजर पराठा चवीला सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2024 | 08:41 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गाजर पराठा

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गाजर पराठा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशभरात सगळीकडेच कडाक्याची थंडी पडू लागली आहे. थंड वातावरणात सकाळीच्या वेळी गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. सकाळच्या नाश्त्यात तिखट आणि गरम पदार्थ असतील तर शरीरात ऊर्जा टिकून राहते. नाश्त्यामध्ये सतत पोहे, उपमा किंवा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात गाजर पराठा बनवू शकता. गाजर पराठा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात सोप्या पद्धतीमध्ये गाजर पराठे तयार होतात. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात गाजर उपलब्ध असतात. गाजर खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. यापूर्वी तुम्ही मेथी,बटाटा किंवा कोबीचे पराठे खाल्ले असतील पण आज आम्ही तुम्हाला गाजर पराठे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. नाश्ता केल्यामुळे पोटही भरलेले आणि संपूर्ण दिवस उत्साहात जातो. पण अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गाजर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

साहित्य:

  • गाजर
  • गव्हाचे पीठ
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • जीरं
  • मीठ
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • तेल
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • गाजर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर स्वच्छ धुवून त्यांच्या वरील साल काढून घ्या. नंतर किसणीच्या सहाय्याने बारीक किसा.
  • वाटीमध्ये किसून घेतलेला गाजर, आलं लसूण पेस्ट, जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
  • मळून घेतलेल्या पिठाचे गोळे करून त्यात तयार करून घेतलेले मिश्रण भरून गोळा व्यवस्थित बंद करा.
  • तयार पिठाचा पराठा लाटून झाल्यानंतर तव्यावर भाजण्यासाठी टाका. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर पराठ्याला तूप लावा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला गाजर पराठा.

Web Title: How to make carrot paratha at home winter special breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 08:41 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव
1

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी
3

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी
4

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
The 50’ च्या विजेत्याचे नाव जाहीर? बिग बॉसच्या ‘या’ एक्स कंटेस्टंटने मारली बाजी

The 50’ च्या विजेत्याचे नाव जाहीर? बिग बॉसच्या ‘या’ एक्स कंटेस्टंटने मारली बाजी

Feb 20, 2026 | 12:50 PM
मराठी यूट्यूबर JustNeelThings बाबा झाला हो; भावनिक व्हिडिओ शेअर करत दिली आनंदाची बातमी !

मराठी यूट्यूबर JustNeelThings बाबा झाला हो; भावनिक व्हिडिओ शेअर करत दिली आनंदाची बातमी !

Feb 20, 2026 | 12:48 PM
Brian Bennett : 2026 च्या T20 विश्वचषकाचा असा ओपनर ज्याला कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यत आऊट करता आले नाही…

Brian Bennett : 2026 च्या T20 विश्वचषकाचा असा ओपनर ज्याला कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यत आऊट करता आले नाही…

Feb 20, 2026 | 12:45 PM
सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” OTT साठी सज्ज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” OTT साठी सज्ज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

Feb 20, 2026 | 12:44 PM
Baramati Plane Crash:  ‘ब्लॅक बॉक्स’मधील गुपिते उघड होणार? DFDR डेटा यशस्वीपणे डाउनलोड

Baramati Plane Crash:  ‘ब्लॅक बॉक्स’मधील गुपिते उघड होणार? DFDR डेटा यशस्वीपणे डाउनलोड

Feb 20, 2026 | 12:42 PM
AI Impact Expo 2026: Airtel, Jio, Vi साठी इशारा? BSNL 5G लाँचचा काउंटडाउन सुरू… 6 महिन्यांत यूजर्सना मिळणार हायस्पीड सेवा

AI Impact Expo 2026: Airtel, Jio, Vi साठी इशारा? BSNL 5G लाँचचा काउंटडाउन सुरू… 6 महिन्यांत यूजर्सना मिळणार हायस्पीड सेवा

Feb 20, 2026 | 12:39 PM
हैदराबादातून सुरू झालेला ७०,००० कोटींचा ‘बिर्याणी घोटाळा’ उघड; बिलिंग सॉफ्टवेअर फेरफारातून देशभरात कडक कारवाई

हैदराबादातून सुरू झालेला ७०,००० कोटींचा ‘बिर्याणी घोटाळा’ उघड; बिलिंग सॉफ्टवेअर फेरफारातून देशभरात कडक कारवाई

Feb 20, 2026 | 12:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.