सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिरची गार्लिक पराठा
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नाश्त्यात सगळ्यांचं गरमागरम आणि मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. घरामध्ये सतत पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खावंसं वाटतं. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मिरची गार्लिक पराठा बनवू शकता. पराठा हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. पराठ्यामध्ये आलू पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा किंवा मिक्स भाज्यांचा पराठा इत्यादी पद्धतीचे पराठे बनवले जातात. पण तुम्ही कधी मिरची गार्लिक पराठा बनवून पहिला आहे का?नसेल पहिला तर हा रेसिपी नक्की ट्राय करून पहा. लसूण आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लसूण खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय हा पराठा बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळात पराठा तयार होतो. चला तर जाणून घेऊया मिरची गार्लिक पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा