• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Malpua At Home Simple Sweet Recipe Sooji And Milk Malpua

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग घरीच बनवा मालपुवा, पदार्थाची कायम राहील चव

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी गोड पदार्थ काय बनवावं? असा प्रश्न अनेकदा सगळ्यांचं पडतो. अशावेळी झटपट तुम्ही रव्याचे मालपुवा बनवू शकता. मालपुवा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया मालपुवा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 06, 2025 | 12:20 PM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट मालपुवा

सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट मालपुवा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सणाच्या दिवशी किंवा इतर कार्यक्रमांच्या वेळी घरी गोड पदार्थ बनवले जातात. शिवाय इतर वेळी कधीही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर घरी शिरा, तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर बनवली जाते. पण नेहमी नेहमी तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही रवा आणि साखरेचे वापर करून चविष्ट मालपुवा बनवू शकता.मालपुवा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. घरी पाहुणे आल्यानंतर किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी बनवण्यासाठी हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. अनेक लोक मालपुवा बनवण्यासाठी साखरेच्या पाकचा वापर करतात. मात्र तुम्ही गुळाचा वापर करूनसुद्धा सोप्या पद्धतीमध्ये मालपुवा बनवू शकता. गुळाचे पदार्थ मधुमेह असलेले रुग्ण सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया मालपुवा बनवण्याची सोपी रेसिपी.

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • रवा
  • वेलची पावडर
  • एक जातीची बडीशेप
  • मलाई
  • दूध
  • गव्हाचं पीठ
  • बारीक चिरलेले काजू बदाम
  • साखर किंवा गूळ
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • मालपुवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरमधून वेलची आणि बडीशेप बारीक वाटून पावडर तयार करून घ्या.
  • त्यानंतर मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचं पीठ, बारीक रवा, वेलची आणि बडीशेप पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात दूध आणि आवश्यकतेनुसार साखर घालून मिक्स करा. तयार केलेल्या पिठात २ चमचे मलाई घालून मिक्स करून घ्या.
  • मालपुवा बनवताना तयार केलेल्या मिश्रणातील साखर पूर्णपणे वितळल्याशिवाय मालपुवा बनवू नये.
  • त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून पॅन गरम करून घ्या. नंतर त्यावर लहान लहान आकाराचे मालपुवा बनवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा.
  • सगळ्यात शेवटी वरून काजू बदाम टाकून सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मालपुवा.

Web Title: How to make malpua at home simple sweet recipe sooji and milk malpua

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’
1

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद
2

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी
3

नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी ‘मखाना स्मूदी’
4

Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी ‘मखाना स्मूदी’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

Feb 18, 2026 | 01:10 AM
इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

Feb 18, 2026 | 12:30 AM
सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

Feb 17, 2026 | 11:20 PM
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.