• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Matar Chila At Home Morning Breakfast Recipe

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मटार तीळ चिला, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मटार तीळ चिला बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 11, 2025 | 11:30 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मटार तीळ चिला

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मटार तीळ चिला

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. शिवाय यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये पोहे, उपमा, शिरा, इडली इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाश्त्यासाठी मटार तीळ चिला बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मटार उपलब्ध असतात. शिवाय तीळ खाल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. त्यामुळे या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दुपारी लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया मटार तीळ चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • हिरवे मटार
  • लसूण
  • हिरव्या मिरच्या
  • ताक
  • मीठ
  • आलं
  • उडीद डाळ
  • चणा डाळ कढीपत्ता
  • तीळ
  • रवा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • मटार चिला बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात मटार, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, ताक घालून बारीक पेस्ट तयार करा
  • त्यानंतर त्यात रवा आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घ्या.
  • तयार केलेले पीठ बाऊलमध्ये काढून 10ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्या.
  • त्यानंतर कढई गरम करून त्यात तेल उडीद डाळ, चणा डाळ, पांढरे तीळ आणि मोहरी टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार केलेली फोडणी मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर मटारच्या मिश्रणात टाकून मिक्स करून घ्या.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवून त्यावर तेल टाकून सगळीकडे पसरवून घ्या. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा चिला बनवून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मटार तीळ चिला. हा पदार्थ तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make matar chila at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश
1

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी
2

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी
3

उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव
4

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

Feb 24, 2026 | 10:38 AM
मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

Feb 24, 2026 | 10:37 AM
यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

Feb 24, 2026 | 10:34 AM
Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 24, 2026 | 10:31 AM
Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Feb 24, 2026 | 10:28 AM
State Transport: महिलांचा एसटीने ‘सुसाट’ प्रवास!  एकट्या पुण्यात १३ महिन्यांत ३ कोटी ३६ लाख लाभार्थी; १ अब्ज ३२ कोटींचे उत्पन्न

State Transport: महिलांचा एसटीने ‘सुसाट’ प्रवास! एकट्या पुण्यात १३ महिन्यांत ३ कोटी ३६ लाख लाभार्थी; १ अब्ज ३२ कोटींचे उत्पन्न

Feb 24, 2026 | 10:22 AM
US Iran Tension : युद्धाचा बिगुल वाजला! इराणी नागरिकांच्या फोनवर ‘Wait and See’ चा गूढ संदेश; विनाशाचा संकेत?

US Iran Tension : युद्धाचा बिगुल वाजला! इराणी नागरिकांच्या फोनवर ‘Wait and See’ चा गूढ संदेश; विनाशाचा संकेत?

Feb 24, 2026 | 10:02 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.