नाश्त्यात झटपट बनवा कुळीथाच्या पीठाचे पौष्टिक थालीपीठ
सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये पोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही कुळीथ पिठापासून चविष्ट थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. थालीपीठ तुम्ही बाहेर प्रवासाला गेल्यानंतर किंवा डब्यात बनवून नेऊ शकता. थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालूनसुद्धा बनवले जातात. शिवाय संध्याकाळच्या नाश्त्यात छोटी मोठी भूक लागल्यानंतर तुम्ही नाश्त्यात थालीपीठ बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुळीथाच्या पिठापासून चविष्ट थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा